Breaking News
Home / उद्योग – शिक्षण – प्रदर्शन (page 4)

उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर हल्ला खपवून घेणार नाही ,शासनाने आदेश रद्द न केल्यास राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यात येईल – प्रा प्रदीप खेडकर

अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे जारी निर्देशानुसार सर्व अकृषी विद्यापीठे, शासकीय कार्यालये व शासन अनुदानित संस्था यांच्याकडील बँक खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम दिनांक १६ मार्च २०२० पर्यंत महाराष्ट्रात शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या जमा लेखा शीर्षाखाली शासन खाती जमा करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. …

Read More »

औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार, कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती

मुंबई : कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्यशासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांनीही सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनीधींसमवेत बैठक घेतली. कंपन्यांच्या ‘बैठका व्हर्चुअली’ घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांनी मान्य केले. त्यांच्या माध्यमातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेंन्टीलेटर …

Read More »

उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण तयार करणार -उद्योगमंत्री

मुंबई : राज्यातील उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत लवकरच धोरण तयार करण्यात येईल. याविषयीचे सर्वकष धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगटाची निर्मिती करण्यात येत आहे, असे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभा व विधान परिषदेत केले. श्री. देसाई यांनी निवेदनात सांगितले की, महाराष्ट्र राज्यातील उद्योगांचे वीज दर इतर राज्यातील वीज …

Read More »

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्रात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानपरिषदेत दिली.. विधानपरिषदेत आमदार संजय दौंड यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील गैरव्यवहारप्रकरणी लक्षवेधी उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यावर …

Read More »

मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भात लवकरच बैठक – मुख्यमंत्री

मुंबई : सन २०१४ च्या आरक्षणानुसार निवड झालेल्या मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भात लवकरच एक बैठक घेण्यात येईल. या बैठकीसाठी सर्वपक्षीय नेते, कायदेतज्ज्ञ यांना बोलावण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.             सदस्य विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत  सन २०१४ च्या आरक्षणानुसार निवड झालेल्या मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भातील लक्षवेधी उपस्थित …

Read More »

सेमिनार कॉम्पिटीशनमध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्रथम – अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनचे आयोजन

अमरावती :अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनद्वारा आयोजित सेमिनार कॉम्पिटिशनमध्ये अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.कोमल जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात तिचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. अमरावती युनिव्हर्सिटी केमिस्ट्री टिचर्स असोसीएशनद्वारा दरवर्षी रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील नव्या बदलांसह …

Read More »

तारापूरला नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास 20 मार्च 2020 पर्यंतची मुदत – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : तारापूर येथील नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या 20 मार्च 2020 पर्यंत सुरु करा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. तारापूर येथील प्रती दिन 25 दशलक्ष लिटर क्षमतेच्या  सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नसल्याने तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र प्रदुषण …

Read More »

* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच चे अध्यक्ष प्रा प्रदीप खेडकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड *

अमरावती :अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणीची बैठक  औरंगाबाद  येथे नुकतीच पार पडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक संघाद्वारा हे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ स्तरावरील राजकारणात नवा अध्याय रचणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण अध्यक्ष प्रा प्रदीप खेडकर यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक …

Read More »

विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन 17 रोजी

अमरावती : हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याअनुषंगाने विभागीय हातमाग कापड स्पर्धा 2019-20 चे आयोजन दि. 17 मार्च, 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता विभागीय आयुक्त (महसुल) नागपूर यांचे कार्यालयाचे सभागृह येथे आयोजित करण्यात …

Read More »

अमरावती गार्डन क्लब वार्षिक पुष्पप्रदर्शन आणि स्पर्धा संपन्न ! श्रीमती निर्मलाताई देशमुख ठरल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियंस चषकाच्या मानकरी

अमरावती : ग्रीष्म ऋतूची दाहकता सहन करण्यापूर्वी मनमोहक फूलझाडांचा निखळ आनंद अनेक अमरावतीकरांनी भरघोस लुटला, औचित्य होते अमरावती गार्डन क्लब, अमरावती आणि विश्वभारती पब्लिक स्कूल, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या वार्षिक पुष्पप्रदर्शन आणि स्पर्धेचे. शहराच्या हृदयस्थानी वसलेल्या विश्वभारती पब्लिक स्कूलचे प्रांगण विविधरंगी फुलझाडांनी नटले होते. स्पर्धेच्या  केंद्रस्थानी होते अडेनियम. या …

Read More »