Breaking News
Home / ॲग्रो तंत्र – मनी मंत्र

ॲग्रो तंत्र – मनी मंत्र

डॉ.पंदेकृवि मध्ये कडधान्य मूल्यवर्धन साखळी उदघाटन सोहळा सम्पन्न.

अकोला : शेतकऱ्यांसाठी नवनवीन कृषी प्रक्रिया यंत्र निर्माण करणे व ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज लक्षात घेऊन भाकृअनुप- अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाअंतर्गत डॉ.पंदेकृवि अकोला येथे कडधान्य मूल्यवर्धन शाखेची स्थापना करण्यात आली. या साखळीमध्ये पीकेव्ही मिनी दाल मिल, स्क्रू पॉलिशर, पीकेव्ही क्लीनर ग्रेडर, पशुखाद्य पॅलेट मशीन, रोटरी विशिष्ट गुरुत्व …

Read More »

शेतकऱ्यांनी दोन चालू वीज बिले भरून सहकार्य करावे ! ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत

औरंगाबाद – महावितरण कंपनी एक ग्राहक आहे. महावितरण कंपनी वीज निर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कडून वीज विकत घेवून सर्वस्तरातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा करते. अतिवृष्टी, कोरोना व सतत वाढत असलेल्या थकबाकीमुळे ५७,००० हजार कोटी रूपयांचे महावितरण कंपनीवर कर्ज झाले आहे. कर्जाचे हप्ते, व्याज, विकत घेतलेल्या विजेचे पैसे दिले तरच …

Read More »

‘ विकेल ते पिकेल ’ अंतर्गत विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा – कृषीमंत्री

मुंबई : ‘विकेल ते पिकेल’ योजनेंतर्गत उत्पादकता वाढीबरोबरच बाजारात मागणी असलेला माल उत्पादीत करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देवून शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत पेाहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. या कामी विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.             राज्यातील कृषि विभागाचे सर्व संचालक, विभागीय कृषि सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी …

Read More »

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी राज्यशासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र धोरण आणले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राला मोठा वाव असेल, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले आहे.              गोरेगाव येथील …

Read More »

सीड बॉल पासुन बीज रोपण

भंडारा : सीड बॉल माती आणि बिया पासुन तयार करणारी एक जवळपास गोलाकार संरचना आहे. याला दुसर्‍या नावाने बिज बॉल, माती बॉल ;चेंडूद्ध बिज कॅप्सुल च्या नावाने ओळखला जातो. याचा उपयोग बिज रोपनाकरिता केला जातो. बियांना सरळ वनक्षेत्रामध्ये लागवड केल्याने बियांना किड, बुराी आणि इतर जीव जंतू , पक्ष्यापासूंन नुकसान होण्याची दृाक्यता असते. या बरोबर उनाळयात बिया हवेमध्ये उडून …

Read More »

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावरः बाळासाहेब थोरात

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करनारानाही मोठा …

Read More »

Inauguration Of Embryo Biotechnology Laboratory At Nagpur Veterinary College…

Nagpur : “Embryo Biotechnology Laboratory” established at Nagpur Veterinary College, Nagpur under Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur was inaugurated at the auspicious hands of Union Minister Shri. Nitin Gadkari recently. Nagpur State Cabinet Minister of Animal Husbandry Shri.. Sunil Kedar, Vice-chancellor of MAFSU Col. Dr. (Prof) A. M. …

Read More »

सहकारी पतसंस्थाच्या सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश वाटप बाबत अडचणी दूर करा !अनिल गोतमारे.

नागपूर : दिनांक 14 ऑक्टोंबर 2020 च्या मंत्रिमंडळ बैठक च्या संदर्भ नुसार  पतसंस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत घेणे आवश्यक असते आणि पतसंस्था त्याचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याबरोबर सभासदांना लाभांश सुद्धा वाटप करीत असते. परंतु covid 19 च्या प्रादुर्भावामुळे सहकारी पतसंस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ …

Read More »

” महिला एक उत्कृष्ट व्यवस्थापक ” डॉ. मृणालिनी फडणवीस-कुलगुरू सोलापूर विद्यापीठ

अमरावती : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील महिला प्रध्यापकांकरिता दिनांक २ ऑक्टोबर २०२० ला अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महिला संवर्ग, महाराष्ट्र प्रांत द्वारा राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचे आयोजन प्रथमत:च ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. सर्व राज्यातील महिला प्राध्यापाकांनी या सुवर्ण अक्षरात लिहल्या जाणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार राहून महिला सक्षमीकरण, सबलीकरण, आत्मनिर्भता व आत्मसन्मान …

Read More »

कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी …

Read More »