Breaking News
Home / उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

मुलांची देखभाल व पालक ! पुरुषोत्तम खेडेकर

चिखली : अलीकडच्या काळात बदलत्या कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक कारणांमुळे बहुसंख्य पालकांचे नकळतपणे मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. असे दिसून येते . कोविड -१९ मुळे सुमारे गेले दोन वर्षे सर्वच शाळा बंद आहेत . परिणामी शिक्षण व शिक्षकांचा संबंध तुटला आहे . दररोजच्या सोबत्यांचा सहवास …

Read More »

कृषि विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ! कृषी पदवीधरांनी आपल्या गावाच्या विकासासाठी अग्रेसर राहावे – कुलगुरू डॉ. विलास भाले

अकोला : शेती चे शिक्षण घेतलेल्या कृषी पदवीधारकांनी स्वतःच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कार्यकुशलतेचा प्रभावी वापर करून आपल्या गावाच्या शाश्वत विकासासाठी गरजेनुसार शासकीय, निमशासकीय किवा इतर विभागांची मदत घेत विकास साध्य करावा असे भावनिक आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडट डॉ. विलास भाले यांनी केले, अकोला येथील मुख्यालयी आयोजित …

Read More »

प्रा प्रदिप खेडकर आणि प्राचार्या मीनल भोंडे सहभागी-सामाजिक सुधारणेत शिक्षकांची भूमिका महत्वाची – हिमाचल मुख्यमंत्री जयराम ठाकूर !

कुफरी (शिमला) :प्रख्यात धर्मगुरू श्री ज्ञानानंदजी महाराज आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी रविवारी संयुक्तपणे तीन शिक्षणतज्ञाना “शिक्षा भूषण” पुरस्काराने सन्मानित केले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ (ABRSM) २०१५ पासून अशा नामवंत शिक्षणतज्ञांना दरवर्षी “शिक्षा भूषण” पुरस्कार प्रदान करत आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रा. कपिल कपूर, अध्यक्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडी, सिमला, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ तथा कवी डॉ. …

Read More »

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. थकबाकीच्या योजनेनुसार महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीचे १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. आता चालू वीजबिल आणि येत्या मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीपैकी …

Read More »

महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरीताही २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात …

Read More »

मुंबई जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

 मुंबई : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे आणि योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून  जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सन २०१९-२० च्या मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.             मुंबई …

Read More »

कला ही संस्कृतीचा अलंकार आहे आणि संस्कृती ही कलेचा मुलभूत पाया आहे – प्रा रजनीशजी शुक्ल, कुलगुरु

अमरावती : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने श्री दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी उत्सव व्याख्यानमालेच्या आभासी कार्यक्रमात  ‘श्री दत्तोपंत ठेंगडीच्या दृष्टीने भारतीय कला’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रा. रजनीश शुक्ला, कुलगुरू, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा महाराष्ट्र हे प्रमुख वक्ता होते. संपूर्ण भारतातील भारतीय दृष्टीचे राष्ट्रीय साधक श्री दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मरणांजली अर्पण करीत त्यांच्या भारतीय कलाविषयक विचारांवर …

Read More »

विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी लाईव्ह वॉर रूम कार्यान्वित करावी – शिक्षण मंचची मागणी

अमरावती : विद्यापीठच्या उन्हाळी २०२० ऑनलाईन परीक्षा दिनांक २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या ऑनलाईन परीक्षा संचालनाचा अनुभव पाहता, प्रत्यक्ष परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना अनंत अडचणी आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी विद्यापिठाद्वारा पुरविण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करता आला नाही. सदर क्रमांक अक्षरश: बंद असल्याचा अनुभव आला. अश्या युद्धस्वरूप …

Read More »

राज्यातील खरेदी विक्री संघाचे कमिशन आणि हमालांचा मोबदला तातडीने द्यावा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 मुंबई  : राज्यातील खरेदी विक्री संघाचे तूर व हरभरा खरेदीचे कमिशन आणि हमालांचा मोबदला पुढील आठ दिवसांत तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करून शेतक-यांना संरक्षण द्यावे. याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच भविष्यात खरेदी-विक्री  करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विधानभवनात खरेदी विक्री संस्थांचे तूर, हरभरा खरेदीतील एक टक्के कमिशन वेळेवर …

Read More »

उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण

अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व त्या संबंधित सर्व विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सर्व शिक्षकांनी ऑनलाईन नाव नोंदणी 8 ऑक्टोंबर 2020 पर्यंत करावयाची असून त्यासाठी  evaluation_hsc.ac.in या संकेतस्थळावर विहित अर्जाचा नमूना दिला आहे असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक …

Read More »