Breaking News
Home / उद्योग – शिक्षण – प्रदर्शन (page 6)

उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

राष्ट्रीय आंतरविद्यापीठ मूट कोर्ट स्पर्धेत डाॕ. पं.दे. लॉ कॉलेज उपविजेता

अमरावती : नुकत्याच राजीव गांधी नॕशनल काॕलेज आॕफ लाॕ, पटियाला संस्थेने प्रथम राष्ट्रीय आंतरविद्यापीठ मूट कोर्ट स्पर्धा घेतली. यात डाॕ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या संघाने सांघिक उपविजेतेपद पटकाविले. या संघात कु. आकांक्षा असनारे, वैभव इंगळे व कु. निकीता पाटील ह्यांचा समावेश होता. तसेच संपूर्ण स्पर्धेत एकमेव बेस्ट स्पिकर अवार्ड हा …

Read More »

विद्यापीठाच्या नवीन पदभरती जाहिरातीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुकर व्हावे – प्रा. प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांत सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांकरिता नुकतीच विद्यापीठाद्वारे जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. यासाठी आवेदनपत्र सादर करण्याच्या ऑनलाइन पद्धतीमध्ये अनेक समस्या उद्भवत असून पात्र उमेदवार या पद्धतीतून अर्ज सादर करू शकत नसल्याच्या अनेक तक्रारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच …

Read More »

Col. Prof. (Dr.) Ashish Paturkar, Hon’ble Vice Chancellor, MAFSU Honors Republic Day Cadets of 1(Mah) R & V Sqn NCC Unit

Nagpur : A felicitation ceremony for those cadets who took part in the Republic Day Parade in New Delhi was arranged by 1(Mah) R & V Sqn NCC Unit at Nagpur Veterinary College. The programme was presided over by Col. Prof. (Dr.) Ashish Paturkar, Hon’ble Vice Chancellor, Maharashtra Animal & …

Read More »

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना 23 मार्च पर्यंत समुपदेशनाची सुविधा

अमरावती : शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधी असलेल्या समस्यांचे मार्गदर्शन या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दि. 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 या कालावधीत सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थी …

Read More »

सेव्ह सुमित! हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी – मित्रपरिवाराकडून आर्थिक मदतीचे आवाहन

अमरावती : पत्रकारितेच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन समाजात स्वत:चे अस्तित्व निर्माण करून उज्वल भविष्याचे स्वप्र पाहणा:या सुमितचे वयाच्या २६ व्या वर्षी हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. सुमितला बूब हॉस्पिटल ते इर्विन आणि संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल असा या आठ दिवसात ऐन परिक्षेच्या काळात  प्रवास घडला. सर्व तपासण्या झाल्यावर हृदयाचे दोन्ही …

Read More »

संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्येचे समाधान केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन – प्रा प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच

अमरावती :संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ क्षेत्रात आचार्य पदवीसाठी संशोधन करून मुल्यांकन प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे व्हायवा आणि ओपन डिफेन्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष पदवी प्राप्तीसाठी ग्राह्य असलेली अधिसूचना जाहीर व्हायला बराच कालावधी लागत होता. या वेळ जाऊं नये म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचने विद्यापीठाकडे २३ फेब्रुवारी …

Read More »

शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : बालमोहन विद्यामंदिराचे दादासाहेब रेगे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्या मते शाळा म्हणजे नुसत्या भिंती नाही तर शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी आहे. या शाळेने मला जो मार्ग दाखविला, त्या मार्गावरुन मी पुढे चाललो असल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा दिमाखदार पदवी वितरण सोहळा संपन्न

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष ॲड.गजाननराव पुंडकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ विलास सपकाळ उपस्थित होते. विद्यापीठ गीताने प्रारंभ झालेल्या समारंभात स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वि गो ठाकरे यांनी शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवाल सादर केला …

Read More »

अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार श्री गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तिजापूरला जाहीर

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालये, शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सक्षम प्राधिकारणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठान-स्वयंसेवी संस्था व व्यक्ती वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,जलव्यवस्थापन,जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर व जनजागृती करणा­या संस्थेला विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. 2019 वर्षाकरीता विद्यापीठ पर्यावरण …

Read More »

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत ‘सीआयआय’चे मोठे योगदान !उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत ‘सीआयआय’ अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज या संस्थेचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यामुळे आज राज्य औद्योगिकदृष्ट्या देशात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे काढले. ‘सीआयआय’ या संस्थेने सेवा व उद्योग वाढीची १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित केला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, बजाज कंपनीचे …

Read More »