Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना 23 मार्च पर्यंत समुपदेशनाची सुविधा

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना 23 मार्च पर्यंत समुपदेशनाची सुविधा

अमरावती : शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधी असलेल्या समस्यांचे मार्गदर्शन या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दि. 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 या कालावधीत सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थी आपल्या समस्यांचे निराकरण समुपदेशकांना प्रश्न विचारुन करु शकतील. समुपदेशकांची नांवे  व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.

अमरावती जिल्हृयासाठी सी.एस. कोहळे 9423649541, डी.एस. चौधरी 9421785605, अकोला जिल्ह्यासाठी एच.आर. हिंगणकर 9371641764, एन.आर. गोंडचर 9922063636, यवतमाळ जिल्ह्यासाठी ए.जी. ठमके 9423625414, पी.बी. सुरोशे 9420895934, बुलडाणा जिल्ह्यासाठी व्ही. डी. भारसाकळे 9422926325, एस.एस. लालवाणी 8275232316 तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक    0721-2662608, असे  विभागीय सचिव अनिल पारधी, अमरावती  विभागीय मंडळ, अमरावती यांनी हे पत्रक प्रसिध्दी दिले आहे.

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *