Breaking News
Home / ॲग्रो तंत्र – मनी मंत्र (page 6)

ॲग्रो तंत्र – मनी मंत्र

National Conference Organized By College Of Dairy Technology, Warud (Pusad)

Nagpur : College of Dairy Technology, Warud (Pusad) is organizing National Conference on 6th & 7th February 2020 on “Emerging Trends for Development of Functional Food” at Auditorium Hall, Nagpur Veterinary College, Nagpur sponsored by the ICAR, New Delhi. About 200 research papers have been received from National and International …

Read More »

केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली

मुंबई :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुन्याच योजना, मोठ्या मोठ्या घोषणा आणि आकडे फेकण्यापलिकडे काहीही नवे नाही. केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली असून आजचा अर्थसंकल्प म्हणजे दिशाहीन अर्थ ‘शून्य’ संकल्प आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी …

Read More »

विद्यार्थ्यांची नवनिर्मीती हाच मोठ्या उद्योगाचा पाया-किर्ती अर्जुन

अमरावती :आज संपूर्ण देशात मंदीचे सावट पसरले असून बेरोजगारीची समस्या सर्वांना भेडसावत आहे. सर्वजण सुदृढ आरोग्य, शिक्षण व उत्तम रोजगार मिळावा यासाठी सतत प्रयत्नरत असतो. बेरोजगारीच्या या काळात नवनवीन गरजोपयोगी दर्जेदार वस्तूंचे उत्पादन करून आज स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवणे आवश्यक आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचा हा व्यापार उत्सव खरोखच विद्यार्थ्यांना …

Read More »

शासकीय स्थानिक सुट्या जाहिर

अमरावती : विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या विशेषाधिकारानुसार स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत. दि. 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, दि. 26 ऑगस्ट रोजी जेष्ठागौरी पूजन व  दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी सर्वपित्री अमावस्येची सुटी ह्या संपूर्ण जिल्ह्याकरीता लागू राहील. अमरावती जिल्ह्यातील दिवाणी फौजदारी  न्यायालये व अधिकोष यांना …

Read More »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महावितरणला रोप्य पदक

अमरावती :अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळाच्या ४२ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या पुरुष संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत महावितरणचे अष्टपैलू खेळाडू धीरज रोकडे यांना सर्वोत्कृष्ट चढाईपटू हा किताब देऊन गौरविण्यात आले.  महानिर्मिती कंपनीच्या यजमानपदात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे नुकत्याच आयोजित या स्पर्धेत संपूर्ण भारतातून  १७ संघानी आपला सहभाग नोंदवला होता. महावितरणच्या कबड्डी संघाने उपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडू संघाचा ४४-१५ …

Read More »

कर्मयोगी फाऊंडेशनने दिला दिव्यागांना मदतीचा हात…

बुटीबोरी : ज्या प्रकारे देशाच्या सीमेवर जाऊन देशाचे संरक्षण करणे ही देशसेवा आहे. त्याचप्रकारे देशातील आंधळ्या, अपंग, निराधार, व आजाराने पीडित लोकांना मदत करणे ही सुद्धा देशसेवाच आहे. याचीच प्रचिती कर्मयोगी फाऊंडेशनने बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर प्रजासत्ताक दिनी दिली. प्रमोद शेंडे व पौर्णिमा शेंडे हे आपल्या रितेश …

Read More »

अंगणवाड्यांना मिळणार नवीन चार हजार खोल्या – श्रीमती यशोमती ठाकूर

मुंबई : पुढील आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या 4 हजार नवीन खोल्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा दर्जेदार उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.           महिला व बालविकास विभाग अंतर्गत ‘राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि …

Read More »

पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जागरूकता निर्माण करीत नियोजनबद्ध एकात्मिक प्रयत्न गरजेचे – ना. संजय धोत्रे

अकोला : भारतातील शेती ही मोसमी पावसाच्या लहरीपनावर अवलंबून असुन केवळ  महाराष्ट्रातच नव्हे, तर संपुर्ण जगभरात पाणीटंचाई हा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.विविध माध्यमातून  उपाययोजनाही मोठ्या प्रमाणात केल्या जात असून पाणी वापरा बाबत नियोजनपूर्वक व एकात्मिक प्रयत्न काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या मानव संसाधन विकास, संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि …

Read More »

अपंग भरारी विकास बहुउदेशिय-सामाजिक संस्था व योग नृत्य परिवार-नागपूर यांच्या संयुक्त विद्दमाने इको फ्रेंडली संक्रात साजरी 

नागपूर : अपंग भरारी विकास बहुउदेशिय व सामाजिक संस्था व योग नृत्य परिवार,नागपूर  यांच्या संयुक्त विघमानाने इको फ्रेंडली संक्रात याचे जिजामाता बगीचा, नागपुर येथे आयोजन करण्यात आले होते. काम करा लाख मोलाचे-निसर्ग संवर्धनाचे,झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्ष देऊन  इको – फ्रेंडली संक्रात साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमात …

Read More »

समाजकार्य महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा थाटात संपन्न.

अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती विद्यापिठाचा पदवीदान समारंभ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात पदवी वितरण सोहळ्यात पदवी प्रदान केल्या जात आहे. त्याच मालिकेअंतर्गत श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत बि.एस.डब्ल्यू, एम एस डब्ल्यू, कला वाणिज्य व विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »