Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम (page 14)

ॲग्रो डिजिटल – ग्राम

निसर्गाशी संवाद साधत “ शाश्वत शेती विकास आणि पर्यावरण पूरक गांव ”

विजय औताडे -ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ – सातारा शेती मध्ये वापरात येणारे प्रचंड रासायनिक खत तसेच सेंद्रिय खत आणि वारंवार एकाच प्रकारच्या उत्पादनामुळे शेताचे आणि जमिनीचे होणारे अपरिमित नुकसान. शेत जमिनीची गुणवत्ता योग्य राहण्यासाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक घटक याचे संतुलन राखण्यासाठी अनेक उपाय योजना करणे गरजेचे आहे. किंबुहुना निव्वळ आपल्या फायद्यासाठी …

Read More »

देवळी गुजर येथे मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुटीबोरी जवळील देवळी गुजर ग्राम येथे निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात ७२ रुग्णांनी आपले डोळे तपासून घेतले. त्यात १७ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले, या सर्व रुग्णांना   लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथे निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांचा …

Read More »

वातावरण बदल आणि आपण

लेखक  राजकुमार कोठीकर – -डॉ. व्ही .एस. खवले – डॉ. पी. सी . पगार – पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ -नागपूर   चार स्वतंत्र परिस्थितींच्या आधारावर वातावरणातील बदलांचे भविष्यकालीन आकलन अवलंबून असते. संशोधनाच्या साहाय्याने परिणामांचे अंदाज बांधले जाऊ शकतात. संपूर्ण जगात वातावरण बदलांविषायीचे महत्त्वाचे संशोधन एका व्यासपीठावर आणण्यासाठी व सर्वसाधारण जनजागृती निर्माण …

Read More »

* कर्मयोगी फाऊंडेशनचा* *आगळा वेगळा उपक्रम *

★ *नवरात्रात नऊ दिवस जित्या जागत्या देवीची साळीचोळी देऊन  उपासना*★ *अंजनवती ग्रामच्या ग. भा. जयश्री नितेश कुबडे यांची साळीचोळी व १०,००० रुपये आर्थिक मदत  देऊन उपासना* बुटीबोरी : रोज रविवार म्हणजे नवरात्राचा आठवा दिवस. कर्मयोगी फाऊंडेशनने वंचित, शोषित, पिडीत गोरगरीब व समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या जित्या जागत्या देवीची उपासना करण्याचे काम …

Read More »

कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण व ग्रामस्वच्छता अभियान

नागपूर : कर्मयोगी फाउंडेशन ने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्ञी जयंती निमित्य आणि नवराञ उत्सव या संयुक्त शुभ पर्वावर कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये प्रभाग क्र.७ , विरसावरकर नगर व सुयोग कॉलनीमध्ये  वृक्षारोपण व स्वच्छता अभियान  करण्यात आले. कर्मयोगी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पंकज …

Read More »