Breaking News
Home / बातम्या (page 46)

बातम्या

AAP DECLARED SECOND LIST FOR MAHARASHTRA

MUMBAI : Aam Adami Party Today Declared Second list of 7 candidates for upcoming Assembly Elections in Maharashtra State, scheduled on 21st October, 2019. 1.Kailash Phulari         Jalna 2.Mukund KirdatShivaji Nagar 3.Ganesh DhamaleBadgaonsheri 4.Khateeb VakeelSolapur Central 5.Sunil GavitNavapur 6.Abu Altamash FaiziMumbra Kalwa 7.Narendra BhambwaniMira Road

Read More »

पुण्याला किसान भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ११ ते १५ डिसेंबर २०१९ ला होणार

आपलं किसान प्रदर्शन अजून मोठं होतययंदा ११ ते १५ डिसेंबर २०१९ ला पुणे येथे होणाऱ्या २9 व्या किसान प्रदर्शनात, फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून शेतकरी आणि प्रदर्शक सामील होतायत. ज्यामुळे भारतीय शेतीच्या सद्यस्थितीतील तसेच भविष्यकाळात येऊ घातलेल्या अनेक गोष्टी येथे पाहता व अनुभवता येतील. किसान विषयी भारतीय शेतीला आणि शेतीपूरक …

Read More »

ICAR-CIAE BRAIN STORMING SESSION AT BHOPAL

BHOPAL : Mr.Govind Wairale delivered the presentation on the cotton harvesting in india organized by the ICAR-CIAE -Bhopal on brain Storming Session Cum-In-traction Meet On Mechanization Of Cotton Harvesting. Dr. T. Janakiram, Assistant Director General (Horticulture Science), ICAR emphasised that the integration of millets and horticulture crops would lead to …

Read More »

सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

सिंदेवाही – शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या शिवणी गावाजवळील शिवणी – पांढरवाणी रोडवरील जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने गुराखी जागीच ठार झाल्याची घटना आज (ता.२८)  दुपारला साडेतीन वाजता घडली.   शिवणी येथील रहिवासी असलेल्या गुराख्याचे नाव तुलसीदास पाकेवार (वय ५५) असे आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी व …

Read More »

शासकीय सेवेतील दिव्यांगांना निवडणूकविषयक काम नाही

मुंबई : शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांगांना निवडणूकविषयक काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. दिव्यांग व्यक्तीची व्याख्या ‘इक्वल ॲपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईटस अँड फुल पार्टिसिपेशन, 1996’ मध्ये देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी/ कर्मचाऱ्यांना निवडणूकबाबत महत्वाचे आणि जोखमीचे काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक …

Read More »

पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग : शेतकरी हवालदिल

परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे ,परंतु राज्यात अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने धुमाकूळ मांडला असून काल झालेल्या पावसाने चक्क पुणे शहर आणि जिल्ह्यात त्रेधा तिरपट उडाली आहे . विदर्भात सगळीकडे जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला असून सोलापूर सारख्या जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकरी बांधव …

Read More »

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’

नवी दिल्ली : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्हयातील शेतकरी बापु साळुंखे यांनाही प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.             केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात सुरु असलेल्या 6 व्या राष्ट्रीय …

Read More »

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस

अमरावती : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्वच तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 35.7 (700.6), भातकूली 7.2 (461.6), नांदगाव खंडेश्वर 12.3 (687.8), चांदूर …

Read More »

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘पुण्य भूषण’ पुरस्कार प्रदान

पुणे : भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असून भारताला समृध्द करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.           येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’आणि पुणेकरांच्यावतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. …

Read More »