Breaking News
Home / बातम्या / पुण्याला किसान भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ११ ते १५ डिसेंबर २०१९ ला होणार

पुण्याला किसान भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ११ ते १५ डिसेंबर २०१९ ला होणार

आपलं किसान प्रदर्शन अजून मोठं होतय
यंदा ११ ते १५ डिसेंबर २०१९ ला पुणे येथे होणाऱ्या २9 व्या किसान प्रदर्शनात, फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून शेतकरी आणि प्रदर्शक सामील होतायत. ज्यामुळे भारतीय शेतीच्या सद्यस्थितीतील तसेच भविष्यकाळात येऊ घातलेल्या अनेक गोष्टी येथे पाहता व अनुभवता येतील.

किसान विषयी

भारतीय शेतीला आणि शेतीपूरक व्यवसायाला एकाच व्यासपीठावर आणण्याच्या हेतूने किसान कृषी प्रदर्शनाची सुरवात करण्यात आली. किसानमध्ये शेतकऱ्यांसोबतच, शेतीव्यवसायिक, शेती संबंधित स्वयंरोजगार असणारे तसेच धोरणात्मक निर्णय घेणारे अधिकारी, शासकीय कर्मचारी आणि माध्यमे यांचा आपापसात आणि या क्षेत्रातील तज्ञांसोबत संवाद होत असतो. या सर्वांना एका व्यासपीठावर आणून भारतीय शेतीला अधिक सशक्त करणे हेच किसानचे ध्येय आहे.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *