Breaking News
Home / Editor Desk (page 6)

Editor Desk

बीज उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट आणि कालबद्ध संशोधन आराखडा कृषि विद्यापीठांनी शासनाकडे सादर करावा – मुख्यमंत्री

अकोला : शेतकऱ्यांच्या जीवनातील अस्थिरता संपविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या दिशेने वाटचाल करणारा निश्चित संशोधन आराखडा राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी एकत्रितपणे तयार करुन शासनास सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले.             डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ  अकोला …

Read More »

वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी -राज्यमंत्री बच्चु कडू

अमरावती : पानपिंपळी, सफेदमुसळी व पानवेल या ‘ आजीबाईच्या  बटव्या ’ तील अतिशय महत्वाच्या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेत समस्या निर्माण झाल्या आहेत. या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेतील अडथळे, पिक विम्याचे संरक्षण, वनौंषधीचे विपणन, बाजारपेठेची उपलब्धता आणि औषधी पिकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी विभागीयस्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी बैठकीत …

Read More »

माळढोक आणि तनमोर या दुर्मिळ पक्षाचे अधिवास विकासासाठी निधी ! वनमंत्री संजय राठोड

  मुंबई : मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांच्या निर्देशाप्रमाणे  माळढोक आणि तनमोर या दुर्मिळ पक्षांचे अधिवास विकासासाठी नान्नज (सोलापूर), वरोरा (चंद्रपूर) व अकोला वन विभागासाठी 63 लाख रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.            माळढोक आणि तनमोर  हे पक्षी दुर्मिळ व संकटग्रस्त झाले असून या पक्षांच्या अधिवास विकासासाठी  विभागाकडून सन 2020-21 या …

Read More »

विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी लाईव्ह वॉर रूम कार्यान्वित करावी – शिक्षण मंचची मागणी

अमरावती : विद्यापीठच्या उन्हाळी २०२० ऑनलाईन परीक्षा दिनांक २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या ऑनलाईन परीक्षा संचालनाचा अनुभव पाहता, प्रत्यक्ष परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना अनंत अडचणी आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी विद्यापिठाद्वारा पुरविण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करता आला नाही. सदर क्रमांक अक्षरश: बंद असल्याचा अनुभव आला. अश्या युद्धस्वरूप …

Read More »

राज्यातील खरेदी विक्री संघाचे कमिशन आणि हमालांचा मोबदला तातडीने द्यावा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 मुंबई  : राज्यातील खरेदी विक्री संघाचे तूर व हरभरा खरेदीचे कमिशन आणि हमालांचा मोबदला पुढील आठ दिवसांत तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करून शेतक-यांना संरक्षण द्यावे. याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच भविष्यात खरेदी-विक्री  करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विधानभवनात खरेदी विक्री संस्थांचे तूर, हरभरा खरेदीतील एक टक्के कमिशन वेळेवर …

Read More »

प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रभात’ तर्फे काव्यांजली कार्यक्रम संपन्न.

अमरावती : विदर्भात आपल्या विपुल साहित्यसेवेने प्रसिद्ध असलेले प्रा.डॉ.गिरीष खारकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्थानिक खोलापुरी गेट येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र प्रभात एज्युकेशन सोसायटी तर्फे काव्यांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लिबरल फ्रेंड्स असोसिएशन हॉल बडनेरा रोड  येथील काव्यांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक गझलकार विष्णू सोळंके …

Read More »

एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारी पर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.           खानापूर (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार अनिल …

Read More »

सहकारी पतसंस्थाच्या सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश वाटप बाबत अडचणी दूर करा !अनिल गोतमारे.

नागपूर : दिनांक 14 ऑक्टोंबर 2020 च्या मंत्रिमंडळ बैठक च्या संदर्भ नुसार  पतसंस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत घेणे आवश्यक असते आणि पतसंस्था त्याचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याबरोबर सभासदांना लाभांश सुद्धा वाटप करीत असते. परंतु covid 19 च्या प्रादुर्भावामुळे सहकारी पतसंस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ …

Read More »