चिखली : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच एक अति उत्साहजनक तसेच भावनिक वातावरण निर्माण झाले आहे असे लक्षात येते . अर्थातच ही एक अभिमानास्पद बाब आहे . ” एकच वारी , एकोणीस फेब्रुवारी ” व ” शिवराय मनामनात , शिवजयंती घराघरात ” , हे नारे जगभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची …
Read More »मुलांची देखभाल व पालक ! पुरुषोत्तम खेडेकर
चिखली : अलीकडच्या काळात बदलत्या कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक कारणांमुळे बहुसंख्य पालकांचे नकळतपणे मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. असे दिसून येते . कोविड -१९ मुळे सुमारे गेले दोन वर्षे सर्वच शाळा बंद आहेत . परिणामी शिक्षण व शिक्षकांचा संबंध तुटला आहे . दररोजच्या सोबत्यांचा सहवास …
Read More »महाराष्ट्रातील अभयारण्य-पर्यटन दोन दिवसात सुरु करणार वन सचिवांचे आश्वासन- किशोर तिवारी
यवतमाळ : महाराष्ट्रातील अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. असे लेखी आश्वासन प्राप्त झाल्यामुळे टिपेश्वर अभयारण्य येथे सुरु असलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तसेच शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यासह राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्प …
Read More »नागपूर मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत आधुनिक पद्धतीने ‘बोर्डो पेस्ट’ बनविण्याचे प्रात्यक्षिक.
नागपूर : महाराष्ट्र मत्स्य व विज्ञान विद्यापीठांतर्गत अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी ता. कळमेश्वर, जि. नागपूरच्या वतीने ग्राम पंचायत कनीयाडोल, ता. कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे ‘बोर्डो मलम’ प्रात्यक्षिक आयोजन प्रा. डॉ. अनिल भिकाने संचालक, विस्तार शिक्षण, मपमविवि आणि डॉ. सारीपुत लांडगे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. …
Read More »THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan
Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M S Swaminathan – THE M.S. SWAMINATHAN ROSE. The Rose is highly disease resistant with rich magenta purple colour with stimulating aroma. Kodaikanal-based M.S. Viraraghavan, India’s leading horticulturist and rose breeder, has bred and named it …
Read More »Chennai Gets Its First Nutrition Garden In City Limit
Chennai : In collaboration with Rotary Club of Madras East, M S Swaminathan Foundation established nutrition garden behind Thiruvanmiyur railway station in Chennai city to demonstrate and improve nutrition literacy among urban people. J. Radhakrishnan, Principal Secretary, Department of Health and Family Welfare, Tamil Nadu, inaugurated ‘Nutri-rich Plants/Awareness Garden.’ Dr. …
Read More »आंतरराष्ट्रीय दर्जाचा निर्भेळ मेळघाट ब्रँड निर्मिती भविष्यातील उद्दिष्ट:- कुलगुरू डॉ.विलास भाले
धारणी : सध्याच्या स्पर्धात्मक युगात सकस, निर्भेळ, नैसर्गिक अन्नधान्याला केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मागणी आहे आणि निसर्गाने विदर्भातील मेळघाट परिसरात अमुल्य अश्या जैवविविधतेचे भांडार मुक्तहस्ताने दिले असून आदिवासी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत करण्याच्या कृषी विद्यापीठाच्या गत काही वर्षांपासूनच्या प्रयत्नांना मेळघाट परिसरातील शेतकरी बांधवांनी आत्मसात करीत स्वतःसह …
Read More »“कृषी संवादिनी 2022” चे थाटात विमोचन!
अकोला : जमिनीच्या पोतापासून शेतमाल बाजारपेठांपर्यंत, सुधारित पीक वाणापासून उपलब्ध संसाधनावर आधारित शेती पूरक व्यवसायापर्यंत, अनुभवाधारित काळसुसंगत संशोधनात्मक शिफ़राशी पासून कृषि प्रक्रिया उद्योगापर्यंत, पिक लागवड पद्धतीपासून अंतरमशागत, एकात्मिक पीक संरक्षण व अन्नव्यवस्थापन तंत्रज्ञानासह फायदेशीर शेतीच्या अर्थशास्त्रापर्यंत विविध हंगामी पिके, फळे, भाजीपाला लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित पशुपालन व दुग्ध प्रक्रिया शास्त्र, …
Read More »नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता
मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी जसे की शेततळे, ठिबक संच, फळबाग लागवड तसेच इलेक्ट्रिक मोटर इत्यादी तसेच शेतकरी …
Read More »डॉ.पंदेकृवि मध्ये कडधान्य मूल्यवर्धन साखळी उदघाटन सोहळा सम्पन्न.
अकोला : शेतकऱ्यांसाठी नवनवीन कृषी प्रक्रिया यंत्र निर्माण करणे व ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज लक्षात घेऊन भाकृअनुप- अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाअंतर्गत डॉ.पंदेकृवि अकोला येथे कडधान्य मूल्यवर्धन शाखेची स्थापना करण्यात आली. या साखळीमध्ये पीकेव्ही मिनी दाल मिल, स्क्रू पॉलिशर, पीकेव्ही क्लीनर ग्रेडर, पशुखाद्य पॅलेट मशीन, रोटरी विशिष्ट गुरुत्व …
Read More »