Breaking News
Home / Uncategorized / डाॅ.पं दे कृ वी अकोला एन.सी.सी.च्या रोशन भागवत याची Advance Leadership Camp साठी निवड.

डाॅ.पं दे कृ वी अकोला एन.सी.सी.च्या रोशन भागवत याची Advance Leadership Camp साठी निवड.


अकोला : डाॅ.पं दे कृ वी अकोला च्या एन.सी.सी.चा TRG.SGT.रोशन भागवत याची  आसाम मधील जोरहाट मध्ये होणाऱ्या Advance Leadership Campसाठी एडमिनिस्ट-टिव ऑफिसर कर्नल रोहित शहा यांनी घेतलेल्या इंटरव्यू द्वारे निवड झाली आहे.त्याबद्दल डाॅ.पं दे कृ वी अकोला चे कुलगूरू डाॅ.व्ही.एम.भाले व डाॅ.पं दे कृ वी अकोला एन.सी.सी.चे ए.एन.वो.लेफ्टीनंट डाॅ.डी.आर.राठोड यांनी या तेजस चे कवतुक केले व आसाम मधील जोरहाट मध्ये होणाऱ्या येथे होणार्‍या Advance Leadership Campसाठी शुभेच्छा दिल्या

About Editor Desk

Check Also

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *