Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

अमरावती : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त  कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार, महसूल उपायुक्त गजेंद्र बावने, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. उपस्थितांनिही यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *