Breaking News
Home / उद्योग - शिक्षण - प्रदर्शन / तक्षशिला महाविद्यालयात ‘इन्वेस्ट अँड मॅनेजमेंन्ट’ वर व्याख्यान

तक्षशिला महाविद्यालयात ‘इन्वेस्ट अँड मॅनेजमेंन्ट’ वर व्याख्यान

अमरावती : तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे वाणिज्य विभाग व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्वेस्ट अँड मॅनेजमेंन्ट’’ या विषयवार व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते   .

प्रमुख व्याख्याते  डॉ. अल्बर्ट मिर्झा यांनी आपल्या प्रमुख भाषणातून इन्वेस्टचे प्रकार, कार्यपध्दती आवश्यक गुण – कौशल्यावर विद्याथ्र्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्ननांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रार्चाय डॉ. पडवाल मल्लू हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सनोबर व कहेकशा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता सुर्यंवशी आणि आभार  प्रतिभा वानखेडे यांनी मानले. र्कायक्रमात प्रा. डॉ. के. एम. आकोटकर , प्रा. डॉ. आर. के. तायडे आणि मोठ्या संख्येत विद्याथ्र्यांची उपस्थिती होती. 

About Editor Desk

Check Also

३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *