Breaking News
Home / ॲग्रो तंत्र - मनी मंत्र / सीड बॉल पासुन बीज रोपण

सीड बॉल पासुन बीज रोपण

भंडारा : सीड बॉल माती आणि बिया पासुन तयार करणारी एक जवळपास गोलाकार संरचना आहे. याला दुसर्‍या नावाने बिज बॉल, माती बॉल ;चेंडूद्ध बिज कॅप्सुल च्या नावाने ओळखला जातो. याचा उपयोग बिज रोपनाकरिता केला जातो. बियांना सरळ वनक्षेत्रामध्ये लागवड केल्याने बियांना किड, बुराी आणि इतर जीव जंतू , पक्ष्यापासूंन नुकसान होण्याची दृाक्यता असते. या बरोबर उनाळयात बिया हवेमध्ये उडून पसरतात. तसेच पावसाळयात एक दोन जागेवर पाण्याने वाहून एका जागेवर जमा होतात. बिया रळ वन क्षेत्रामध्ये स्थानिक पातळीवर लावल्याने माती कमी किंवा कडक होण्यामुळे नविन अंकुरीत रोपांना लवकर पोशक आहार मिळू दृाकत नाही, त्यामुळे रोपे मरण्याचीा दृाक्यता असते. या विरूध्द सीड बॉल मध्ये बिया सुरक्षित असतात. तसेच पाण्याच्या साहयाने बिया आल्याले अंकुरण बरोबर माती पोशक तत्वाची प्राप्ती पासुन रोप जीवीत राहणे आणि वाढण्याची दृाक्यता असते.        सीडबॉल निर्माण कार्य फार सरळ आहे. स्थानिक माती जैविक खताचा उपयोग करुन लहान लहान गोल आकाराचे गोळयाच्या रूपात तयार केले जाते. सीडबॉल निर्माण कार्यात स्थानिक पातळीवर वनक्षेत्रात किंवा आजूबाजूच्या क्षेत्रातून बिया गोळा करुन आणि सीडबॉल तयार करुन वनात किंवा दुसर्‍या क्षेत्रात बीज रोपण केेले पाहिजे.    

सीडबॉल तयार करण्याकरिता तीन भाग सुपीक माती, एक भाग वर्मीकम्पोस्ट किंवा जैविक खत एकत्रित करून तयार केेले जाते. माती मध्ये थोडा भ्ाुसा/ कोंडा मिळविल्याने सीड बॉल फुटण्याची दृाक्यता कमी असते. 1 किलो माती मध्ये 10 ते 20 ग्राम निबंखडीचा उपयोग केले पाहिजे. काळी माती सीडबॉलला  बांधण्यात तसेच त्याच्यात ओलसरपणा बनवून ठेवण्यात सहायक होते. तसेच जैविक खत बीज अंकुरणच्या नंतर नवीन रोपांना आवयक पोशक तत्व मिळण्याकरिता सहायक असते. मातीमध्ये बीज मिळविण्यापूर्वी 1 किलो बियांमध्ये 10 ग्राम जैव बुराी नााक ट्रायकोडरमा मिळविले पाहिजे. त्यामुंळे अंकुरीत झालेल्या रोपांना नुंकसान दायक बुराी, (फंगस) चा प्रादूर्भाव होत नाही. बियानां सिडबॉल मध्ये मिळविण्याच्या अगोदर त्यामध्ये जिवमृत (ोण, गोमुत्र थोडया प्रमाणात दाळ, गूळ आणि माती मिळवून तयार केले जाते) पासून उपचारीत करून मातीमध्ये मिळल्याने बीयांचे अंकुरण आणि नविन रोपांच्या वाढीला सहायक होते. सीड बॉल वेगवेगळया प्रजातीचे वेगवेगळे बनवायला पाहिजे. 2 ते 3 प्रजातीचे बीज मिळवून सुध्दा सीड बॉल तयार केले जाते. परंतू या प्रजाती एक दुसर्‍याच्या  सहयोगी असायला पाहिजे. बिया उपयोगाच्या अगोदर नैसर्गिक रुपाने त्याचे वेदरिंग (अपक्षरण) प्रक्रिया आणि अंकुरण कालावधीचा ज्ञान असणे आवयक आहे.        सीड बॉल निर्माण हाताने किंवा माीनने सुध्दा करु दृाकता येते. सीड बॉल चा आकार बियांच्या आकारावर अवलबुंन असतोा. सामान्यत: 1.2 से.मी. ते 2.5 सें.मी. व्यासाचे सीट बॉल तयार केले पाहिजे. सीड बॉल निर्माण नंतर त्यांना सावलीमध्ये 3 ते 4 दिवसापर्यंत वाढायला पाहिजे. सीट बॉल तयार करण्यामध्ये हे लक्षात ठेवायला पाहिजे की मातीमध्ये फक्त थोडासा ओलसरपणा असायला पाहिजे नाहीतर मातीमध्ये जास्त ओलसरपणा असल्यावर सीट बॉलमध्येच रोपणाच्या अगोदर अंकुरीत व्हायला सुरवात होते. फार लहान बिया जसे गवत, बांबु, हल्दु इत्यादी करीता सीट बॉल 1.12 से. मी. व्यासाचा आकार बनविले पाहिजे मोठया आकाराच्या बिया जसे आवळा, िारीश, िावण, सागवण, बिजा, तिन्सा, हिरडा, बेहडा, निंब, ेजामून ,मोह इत्यादी 2.5 ते 3 से.मी. व्यासाचा सीट बॉल बनविले पाहिजे. त्यामुळे अंकुरण नतंर रोपाना लवकर सुर्यप्रकाा मिळू दृाकणार आणि मुळे मातीच्या संपर्कात येणार त्यामुळे अंकुरीत रोपे लवकर तयार होणर. सीड बॉल चपटे आकाराचे सुध्दा बनविले जाऊ दृाकते. पुर्णपणे गोल आकाराचे सीट बॉल बनविणे आवयक नाही.        सीड बॉल निर्माण रोपवन काळाच्या विशयामध्ये बियांची सप्तपणा अंकुरण टक्केवारी, बियांचा आकार, स्वभाव इत्यादीची माहिती असल्याने अंकुरण बिज उपचार इत्यादी विशयावंर सीड बॉल वरील काळ निर्धारित केले पाहिजे किंवा किती काळापर्यंत बिया सीड बॉलच्या रुपात वाढू दृाकता येते.सीड बॉल निर्माण मध्ये प्रामुख्याने स्थानिक बिया जसे हिरडा, बेहडा, कुसुम, करंज, जामुन, निबं, चिचं, िारिश, लेंडिया, चिरोल, बीजा, मोह, सिताफळ, तिन्सा, खैर, बांबूळ, पळस, आवळा, टेंभ्ाुर्ण, उपचारिक सागवण, बांबू आणि इतर स्थानिक गवत बियांचा सीड बॉलमध्ये उपयोग केले पाहिजे. 2.5 से.मी. सीड बॉलमध्ये 3 ते 4 बिया पर्याप्त होणार. वेगवेगळया प्रजातीच्या बियांच्या आकारानुसार बियांची संख्या सीड बॉलमध्ये कमी सुध्दा असु दृाकते. रोपांच्या प्रजातीला लक्षात ठेवून सीड बॉलची लांबी निर्धारित केले पाहिजे. गवत प्रजातीमध्ये अक्षरस: एक फुटाचे अंतर ठेवायला पाहिजे तसेच वृक्ष प्रजाती करीता किमान 1 – 1 मिटर अंतर ठेवायला पाहिजे सीड बॉल रोपणाचे कार्य ठरविलेल्या स्थळावर केले पाहिजे जेणे करुन अंकुरीत बियापासुन येणार्‍या नविन रोपांची काळजी करता येणार. ज्या स्थळावर रोपवन करणार त्या स्थळाच्या नकााावर चिन्हांकित सुध्दा केले पाहिजे. सीड बॉल ज्या स्थळावर ठेवायचे असते. त्याची सुरक्षा सुध्दा लक्षात ठेवायला पाहिजे. कमीत कमी 2 ते 5 हेक्टर क्षेत्रामध्ये सीड बॉल टाकायला पाहिजे. वन क्षेत्रात झाडी झुडपाच्या खाली सुध्दा सीड बॉल टाकु दृाकता येते. ज्यामुळे बियांचे अंकुरण बरोबर नवीन रोपांना चरार्इ पासून सुरक्षा सुध्दा मिळू दृाकते. 
डॉ. पी. बी. मेश्राम वरिश्ठ दृाास्त्रज्ञ
(ट्रापिकल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टीटूट जबलपूर) सेवानिवृत्त
11/12, सिव्हील वार्ड, साकोली , जि. भंडारा, म.रा.
+91 6263588292

About Editor Desk

Check Also

‘ इंडियन ऑटो शो ’ चे उद्घाटन

 मुंबई : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *