Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल - ग्राम / * होय आम्ही शेतकरी * समूहाचे 5 वे ऊस पीक चर्चा-सत्र 24 नोव्हेंबर ला सांगली मधे

* होय आम्ही शेतकरी * समूहाचे 5 वे ऊस पीक चर्चा-सत्र 24 नोव्हेंबर ला सांगली मधे

होय आम्ही शेतकरी “समूहाच्या माध्यमातून दरवर्षी *ऊस पीक चर्चासत्राचे* आयोजन करण्यात येत असते,या वर्षी देखील  *24 नोव्हेंबर 2019* रोजी *आष्टा ता. वाळवा जि. सांगली* येथे *ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन केले आहे* सदरच्या चर्चासत्रात त्यासोबत शिवारफेरी आपणास काय पहायला मिळेल 
*ऊस चर्चासत्राला का यायचे
सकाळच्या सेशन आपण लेक्चर चे आयोजन केले आहे. त्यामध्ये खोडवा नियोजन,शाश्वत ऊस उत्पादनाची सूत्रे, हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन, ऊस पिकावरील किडींचे व्यवस्थापन व ऊस पिकामधील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऊस पिकास घ्यावयाच्या फवारण्या व कमी पाण्यातील ऊस पिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले जाईल.*
चर्चासत्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे जे या कार्यक्रमात आपण दोन तास शेतकऱ्यांचे *शंका निरसन* त्यांचे जे प्रश्न असतील त्याची योग्य उत्तरे देणार आहोत
*शिवार फेरी मध्ये काय पाहाल*  ऊस सम्राट *श्री सुरेश कबाडे* यांच्या शेतात तयार केलेला_ *आडसाली दीडशे टनाचा प्लॉट**त्यासोबत खोडव्याचे एकरी 100+ टन उत्पादन निघेल असा प्लॉट*
दहा महिन्याचा टिशू कल्चर चा 86032 जातीचा बेणे मळा*   फेब्रुवारी मधील सुरू लागण की जिचे सरासरी उत्पादन 70 टनापर्यंत निघू शकते* त्यासोबत पिकाची फेरपालट म्हणून हरभरा केलेला प्लॉट व केळीचा खोडवा असलेला प्लॉट
त्यासोबत शेतावर ऊस भूषण श्री सुरेश अण्णा कबाडे यांचे विशेष मार्गदर्शन*
​नोंदणी करण्यासाठी आपण खालील पैकी कोणत्याही एका नं वर आपले नाव, गाव, ऊस शेती किती आणि पैसे भरलेली पावती अथवा *स्क्रीनशूट* पाठवावा.​

*​1) श्री. अमोल पाटील 9403964299*
*​2) श्री. शरद आवटी-9503039173*
चर्चासत्रासाठी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे कारण तेवढ्याच व्यक्तींचे आपण नियोजन करणार आहोत.   त्यामुळं लवकरात लवकर आपली जागा राखीव करून ठेवा.आयोजक- होय आम्ही शेतकरी समूह (महाराष्ट्र राज्य)*

*कार्यक्रमाचे ठिकाण*
*हेव्हन मल्टीपर्पज हॉल*
तासगांव रोड आष्टा, महाराष्ट्र 416301097661 29310 

About Editor Desk

Check Also

बीओटी तत्वावर पशु चिकित्सालये होणार सुसज्ज

मुंबई: राज्यातील पशु चिकित्सालये बीओटी तत्वावर सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *