Breaking News
Home / बातम्या / विभागीय लोकशाहीदिनी 7 प्रकरणे सादर
amrawati divi

विभागीय लोकशाहीदिनी 7 प्रकरणे सादर

अमरावती : आयोजित विभागीय लोकशाही दिनात 7 प्रकरणे सादर करण्यात आली. या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजीत लोकशाही दिनात श्रीमती वैशाली पाथरे यांनी विभागातील विविध कार्यालयांशी निगडीत सात प्रकरणे सादर केली.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *