Breaking News
Home / उद्योग – शिक्षण – प्रदर्शन (page 7)

उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

तक्षशिला महाविद्यालयात ‘इन्वेस्ट अँड मॅनेजमेंन्ट’ वर व्याख्यान

अमरावती : तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे वाणिज्य विभाग व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्वेस्ट अँड मॅनेजमेंन्ट’’ या विषयवार व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते   . प्रमुख व्याख्याते  डॉ. अल्बर्ट मिर्झा यांनी आपल्या प्रमुख भाषणातून इन्वेस्टचे प्रकार, कार्यपध्दती आवश्यक गुण – कौशल्यावर विद्याथ्र्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्ननांची उत्तरे देऊन …

Read More »

पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुनर्वापर करा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

मुंबई : जगभरात भारत, चीन, अमेरिका हे तीन देश पाण्याचा सर्वाधिक वापर करतात त्यातही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात जितका पाणीसाठा उपलब्ध आहेत त्यातला ५०% साठा फक्त ७ देश वापरतात. त्यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील जनतेने पाण्याचा योग्य वापर करायला हवा. येत्या काळात महाराष्ट्र शासन वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर(recycling) कसा करता येईल यासाठी प्रयत्न …

Read More »

तक्षशिला महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र मकरसंक्रांत उत्सव माजी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षीकांनी घेतला भाग

अमरावती :श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयातंर्गत गृहअर्थशास्त्र विभागाद्वारे नुकतेच मकरसंक्रांत निमित्त माजी विद्यार्थीनी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ अभ्यंकर यांनी मकरसंक्रांत या सणाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या पूर्वी या सणाचे महत्व स्त्रीयांच्या जीवनात खूप होते, कारण स्त्रीयांना आपलं मत, विचार, भावना व्यक्त करण्यासाठी, विचारांची देवघेव …

Read More »

भारत स्काऊट्‌स आणि गाईड्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय – क्रीडामंत्री सुनिल केदार

मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्‌स आणि गाईड्‌स संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात विभागाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात येणार असून त्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.             मंत्रालयात स्काऊट्‌स आणि गाईड्‌स संस्थेच्या विविध मागण्या व समस्यांसदर्भात आयोजित बैठकीत श्री.केदार बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया …

Read More »

राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच द्वारा प्राध्यापक महिलांकरिता -अभिनव उपक्रम

अमरावती : शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांची गुणवत्ता राखून  सहकार्य करणारा आधारस्तंभ अशी ओळख असणाऱ्या शिक्षण मंच मार्फत नेहमीच नाविन्यपूर्ण आणि काळानूरुप अत्यावश्यक असलेल्या विषयांना हाताळण्यात येते. आज देशभरात शिक्षण मंचाचे नाव अत्यंत नावाजलेले असून अनेक स्तरांमधून मंचावर दृढ विश्वास दर्शविण्यात येत आहे.अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची स्वतंत्र महिला शाखा राष्ट्रीय स्तरावर …

Read More »

मुंबईच्या काळा घोडा कला महोत्सवात आदिवासींच्या कलाकृतींचा साज

मुंबई : जगभरातील कलाकारांना आणि कलाप्रेमी प्रेक्षकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा कला महोत्सवास 1 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या महोत्सवामध्ये आदिवासी कलाकारांनीही आपल्या कला व कौशल दाखविले असून या कलाकारांच्या कलाकुसरीच्या वस्तुच्या प्रदर्शनास मुंबईकरांसह विविध ठिकाणाहून आलेल्या कलाप्रेमींनी गर्दी केली आहे. आदिवासी विकास विभागाने या महोत्सवात स्टॉल …

Read More »

विद्यापीठ छाननी समिती-महाविद्यालयात समन्वय असावा – उदय सामंत

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत मॉडर्न कॉलेज, घनसांगवी येथील कर्मचाऱ्यांना सेवासातत्य व प्रचलित वेतनश्रेणीसाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. यासाठी विद्यापीठानेसुद्धा पुढाकार घेऊन कॉलेजच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.  विधानभवनात जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील मॉडर्न कॉलेजच्या अडचणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली …

Read More »

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी कृषीकर्ज खात्याची तातडीने नोंदणी करावी – जिल्हाधिकारी

अमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही माहिती सात फेब्रुवारीपर्यंत पूर्णत: भरण्यात यावी, तसेच यात काही अडचणी येत असल्यास याबाबत जिल्हा प्रशासनास अवगत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा जोतिराव …

Read More »

* श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा दिमाखदार पदवी वितरण सोहळा संपन्न *

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या पदवीकांक्षी विद्यार्थ्यांना अत्यंत दिमाखदार सोहळ्यात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या सर सी व्ही रमण दृकश्राव्य सभागृहात पदवी वितरीत  करण्यात आल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष अॅड. गजाननराव  पुंडकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी …

Read More »

‘एक मुठ्ठी अनाज’ ही संकल्पना प्रत्येक स्नेहसंमेलात राबविणे गरजेचे! -किर्ती राजेश अर्जुन यांचे प्रतिपादन

अमरावती : आजपर्यंत अनेक महाविद्यालयीन स्नेहसंमेलनात मी भाग घेतला पण तक्षशिला महाविद्यालयात डॉ. अंजली वाठ यांच्या संकल्पनेतून आज ‘एक मुठ्ठी अनाज’ ही संकल्पना प्रत्येक महाविद्यालयाने राबविणे गरजेचे आहे. या माध्यमातून गरजोपयोगी लोकांची भूक शमेल, असे प्रतिपादन श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष किर्ती राजेश अर्जुन यांनी केले. त्या स्थानिक तक्षशिला …

Read More »