Breaking News
Home / बातम्या / सोनेगाव मेघदूत व्हिला येथे वृक्षारोपण संपन्न

सोनेगाव मेघदूत व्हिला येथे वृक्षारोपण संपन्न

नागपूर – मेघदूत व्हिलाचे संस्थापक अध्यक्ष सयाजी जाधव यांच्या पप्रेरणेतून मेघदूत व्हीला  समोरील रस्त्यावर वृक्षारोपण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश भोयर,नगरसेविका पल्लवी श्यामकुळे,नगरसेवक लहूकुमार बेहते व रक्षक नर्सरीचे श्री टावरी हे उपस्थित होते.

या प्रसंगी मेघदूत व्हिलाचे संस्थापक अध्यक्ष सयाजी जाधव म्हणाले कि आम्ही याद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्याचे कार्य आप-आपल्या परीने करित राहणार आहोत.मेघदूत व्हीला येथील सर्व ज्येष्ठ नागरिक नागरिक व महिला सदस्य व युवक यांच्याकडून वृक्षारोपण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत  रिता वालांदे, सीमा बोरीकर, श्रीमती कुमार, मुनमून रॉय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्या-करिता प्रवीण चौधरी मिलिंद पडगिलवार,महेंद्र ठाकुर,राजेश धोटे, दशरथ जोगी,अभिजीत लक्षणे, रुपेश खोळे,अरविंद अरोरा, विजय मिलामपुरे,जयकुमारअय्यर आकाश मारावार, मनिष इंगळे, यश पडगिलवार,विरेंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले, आभारप्रदर्शन सयाजी जाधव यांनी केले.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *