Breaking News
Home / बातम्या / अमरावतीमध्ये द्वारका नवदुर्गाेत्सव मंडळात विविध  कार्यक्रमांचे  आयोजन 

अमरावतीमध्ये द्वारका नवदुर्गाेत्सव मंडळात विविध  कार्यक्रमांचे  आयोजन 

अमरावती: स्थानिक पार्वतीनगर नंबर एकमधे द्वारका नवदुर्गाेत्सव मंडळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत भोंदुभैय्या यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘माता का जगराता’ आयोजित करण्यात आला. त्यांना मंडळ आणि नागरिकांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.

मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ बांगडे यांनी भोंदुभैय्यांचे कार्य आणि आठवणी यावेळी सांगितल्या. तसेच रोज होणारा गरबा आणि मंडळाच्या इतर उपक्रमांची माहिती दिली. त्यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष प्रशांतभाऊ वऱ्हाडे, कोषाध्यक्ष सागर चांडक, सचिव संतोषभाऊ सावरकर, सहसचिव स्वप्निलभाऊ उभाड, सदस्य नीलेश काजे, राजा यादव, अमोल इंगोले, सागर भाकरे, सागर विंचूरकर, मंगेश तायडे, अमोल काजे, मंगेश वैश्य, मनोज मोहोड, प्रशांत चावके, गजानन सूर्यवंशी, योगेश आवारे, नीतेश ओले, गौरव ठाकरे, नयन घोगरे, संकेत उमक, रोहण ढोले, हर्षल घारे, सचिन भाकरे, निखील गुल्हाने, बंटी भुयार, गोलू सावंत, गौरव ठाकूर, प्रतीक ठाकरे, कुणाल खानंदे, अविनाश रिठे, संदीप यादव, प्रशीक भगत, मंथन कापसे, मयूर हरीहर, गोलू यादव, श्याम यादव, आकाश यादव, नकूल विलायतकर आणि सदस्य उत्सवाला यशस्वी करत आहेत. या कार्यक्रमाचं संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केलं. अध्यक्ष राजाभाऊ बांगडे यांनी सर्वांचे यावेळी आभार मानले.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *