Breaking News
Home / बातम्या (page 2)

बातम्या

मा.आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या ” अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) ” येथे नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड बाबत विशेष शिबिर

रामटेक : माजी विधानपरिषद आमदार  मुझफ्फर हुसैन यांनी अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) येथे, ‘काळी मिरी, महुगुणी, बांबू, ऊस, धान, गहू, तूर, मूग, अळशी, आंबा, सीताफळ, संत्री, मोसंबी, एरंडेल यांची नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड करण्यासंदर्भात’, विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, …

Read More »

अ‍ॅग्रोवर्ल्ड फार्मच्या ‘ दूध विशेषांक ‘ चे मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन

मुंबई : भारतातील गीर गाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आज सर्वोच्च उत्पादन देणारी बनली आहे. याच धर्तीवर राज्यात 12 लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करून क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.             मुंबई येथे मंत्रालयात अ‍ॅग्रोवर्ल्ड …

Read More »

नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष  नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या टिळक भवन येथे पदभार स्वीकारला. यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, सर्व …

Read More »

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचा नागपूर येथील नवीन कक्ष शासन आणि जनतेमधील दुवा

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचा नागपूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेला कक्ष शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून काम करेल. नवीन कक्षाचा उपयोग विदर्भातील आमदारांबरोबरच विदर्भातील सामान्य जनतेलाही होईल. विदर्भातल्या जनतेची अनेक कामे या कक्षातूनच मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करत विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. …

Read More »

नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

 मुंबई : पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुणे …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका.भारत कृषक समाजाचे सर्व पक्षांना आव्हान..

नागपूर – गेल्या 70 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्याला हात न लावता तीन नवे कृषी विधेयक केंद्र सरकारने आणून शेतकऱ्यांना स्वतंत्र देऊन, नव्या संधी, नव्या यंत्रणांना, नवी बाजारपेठ, मोकळीक देण्याचा प्रयत्न या विधेयकातून केला आहे. गेल्या अनेक वर्षात अस्तित्वात असलेल्या बाजार समिती व्यापारी व शेतकरी यांच्यात काही वाद निर्माण झाल्यास …

Read More »

थायमोसीन अल्फा १,कोविड-१९ रोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मदत करणारी एक नवीन थेरपी

नागपूर : जगात तीव्र श्वसन रोगअर्थात सिंड्रोम कोरोनाव्हायरस सार्स कोविड-१९ ची साथ सुरु आहे. या रोगावर कुठलीही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. कोविड-१९ ने बाधित रूग्णांच्या बचावासाठी आलेली एक नवीन थेरपी म्हणजे थायमोसीन अल्फा १ आहे. तर इम्युनोसिन अल्फा १ नावाचे औषध जे रोगप्रतिकारक यंत्रणेत बदल घडवून आणले आहे आणि त्याने …

Read More »