Breaking News
Home / बातम्या / नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला

नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष  नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या टिळक भवन येथे पदभार स्वीकारला.

यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, सर्व नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुआ, सोनल पटेल, वामशी रेड्डी, संपतकुमार, बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेसचे मंत्री, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

About Editor Desk

Check Also

THE M.S. SWAMINATHAN ROSE– A Rose Variety Named After Prof. M S Swaminathan

Chennai : India’s leading rose breeder named a new variety of rose after Prof. M …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *