Breaking News
Home / बातम्या (page 47)

बातम्या

बल्लारपूर येथील आदीवासी शेतकरी संभा कुडमेथे याचा बळी वाघाने घेतला

पांढरकवडा  रेंजच्या बल्लारपूरमध्ये सोमवारी बल्लारपूर येथील शेतकरी संभा कुडमेथे  ( ४५ ) यांचे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या दुसर्‍याच दिवसानंतर  हा अस्वलाचा  असल्याचा दावा वनविभागाने केलेला दावा पटणारा असुन टिप्पेश्वर अभयारण्य मधील अनेक वाघ जंगलात उपाशी राहत असल्यामुळे नजीकच्या ३० ते ४० किलोमीटर मध्ये फिरत आहेत कारण बल्लारपूरच्या विनोद पेंदोर यांनी असा …

Read More »

दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 19 : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या ‘निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया’ या पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे (भा.प्र.से.) हे या पुस्तकाचे लेखक आहेत. श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा, वरीष्ठ …

Read More »

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात फुंकला निवडणुकीचा बिगुल

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते,भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप त्यांचे हस्ते झाला. पंतप्रधानांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला,त्यांनी विशेषतः शरद पवारांच्या पाक धार्जिण्या धोरणावर टीकास्त्र सोडले. मोदींची पसंती असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पाच वर्षात केलेल्या कामाची याप्रसंगी प्रशंसा केली,आणि अल्प मतातील सरकार चालविल्या बद्दल तसेच …

Read More »