Breaking News
Home / Editor Desk (page 70)

Editor Desk

कापुस पिकांवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन

अमरावती : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 सें. तापमान असताना सामान्यात: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतू यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधुन बाहेर येत आहेत. हिच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची मुख्य परीक्षा शनिवारपासून तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार …

Read More »

जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणीच्या पुष्टीकरणासाठी परीक्षा

मुंबई : राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या  २८ मे २०१८ रोजीच्या अधिसुचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत  परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी केंद्रीय वित्तमंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्यानुसार नियम ८३ (२) …

Read More »

सुक्ष्म व लघु उद्योजकांना उद्योग पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सुक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतुने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019 या वर्षीच्या या पुरस्कारांसाठी सुक्ष्म व लघु उत्पादक घटकांना विहीत नमुन्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची …

Read More »

डॉ. पंदेकृवि च्या मार्गदर्शनात व्हॅल्यू-ॲग्रो पुरस्कृत मसरूळ येथे समृद्ध कृषी शेतकरी प्रक्रिया केंद्र स्थापन

ग्रामीण भागातील शेतमाल ग्रामीण भागात प्रक्रिया करुन आर्थिक उन्नती करिता शेतीला जोडधंदा तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे हे कृषी प्रक्रिया केंद्र स्थापण करण्यामागचे उद्दीष्ट असून ग्रामीण तरुण, शेतकरी, महिला शेतकरी यांना शेतीसोबत जोडउद्योग करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा त्या मागिल उद्देश आहे. डॉ. मेहन्द्र नागदेवे, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवी, …

Read More »

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आज बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.             वन विभागाला मिळालेला अर्थ केअर पुरस्कार, या पुरस्काराचे स्वरूप, पुरस्कारासाठीचे निकष,  वृक्षलागवडीसाठी …

Read More »

सुप्रीम दणका ! महाराष्ट्रात सत्तापालट

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हयांनी आपल्या पदांचा राजिनामा दिला आहे. हा सत्तापालट सुप्रीम कोर्टाने बहुमत सिद्ध करण्यावरुण घडलेला आहे हे विशेष. महाशिव आघाडीने या अगोदरच राज्यपालांकड़े सत्तास्थापनेचा दावा केलेला असुन आता सर्वांचें डोळे राजभवनाकड़े लागले आहेत.

Read More »

संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा मंगळवारी शुभारंभ

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमे’चा शुभारंभ मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते होणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला. श्रीमती वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. या उपचारावरील …

Read More »