Breaking News
Home / उद्योग – शिक्षण – प्रदर्शन (page 8)

उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

अमरावती विद्यापीठात स्व-विकासावर कार्यशाळा

अमरावती : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एम. एड. अभ्यासक्रमामध्ये स्व-विकास या शिक्षणाचा अभ्यासक्रमात नव्याने समावेश केला असून त्या विषयावर आधारित संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाने स्व-विकास या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी पदव्युत्तर शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जी. एल. गुल्हाने तर उद्घाटक म्हणून आंतरविद्याशाखा …

Read More »

SOMALWAR NIKALAS BAGGED 1st PRIZE IN INTER SCHOOL PATRIOTIC DANCE COMPETITION

Nagpur:An  inter  school  PATRIOTIC Dance competition “BHARAT MATA PUJAN “   was   organized   by  SANSKAR BHARTI AND SOUTH PUBLIC SCHOOL on 26th jan 2020 . In all  17 schools   participated   in  the   competition. The students  of  Somalwar  High  School  Nikalas  Branch  bagged  the  first prize and were awarded a Trophy to School …

Read More »

पंजाबराव देशमुख विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन

अकोला : पंजाबराव देशमुख विध्यापिठाअंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथे दरवर्षीप्रमाणे  याहीवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे,कार्यक्रमाच उदघाटन समारंभ पार पडला त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जीवनपट व विद्यापीठ गीताचे सादरीकरण विध्यार्थांनी केले त्यावेळी व्यसपीठावर उपस्तित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस एस माने सहयोगी  कृषी महाविद्यालय अकोला हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत पाठक …

Read More »

प्रभात एज्युकेशन सोसायटीचे  ध्वजारोहण व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

अमरावती : प्रभात एज्युकेशन सोसायटीचा ध्वजारोहण व बक्षीस वितरण सोहोळा मोठ्या उत्साहात पार पडला.   प्रभात एज्युकेशन सोसायटीचे क्रीडांगण-सनाशईन स्कुल सागर नगर, मुझफ्फरपुरा हनुमान नगर अमरावती येथे संपन्न झाला. 

Read More »

“निर्यातक्षम विविधतम मत्स्यप्रजातींच्या संवर्धनाची गरज” या विषयावर अमरावती येथे एक दिवसीय शेतकरी मेळावा

अमरावती : सागरी उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) आणि मत्स्यव्यवसाय विभाग, अमरावती यांचे संयुक्त विदयमाने “निर्यातक्षम विविधतम मत्स्यप्रजातींच्या संवर्धनाची गरज” या विषयावर एक दिवसीय शेतकरी मेळावा दि.31 जानेवारी 2020 रोजी अमरावती येथे आयोजीत करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात नर तिलापिया, पंगॅशिअस, जिताडा, स्कॅम्पी कोळंबी, कार्प मासे, रंगीत मासे तसेच क्षारपड …

Read More »

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती युजीसी मानव संसाधन विकास केंद्राव्दारे महिला सक्षमीकरणावर अल्पावधी वर्गाचे आयोजन

अमरावती:संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युजीसी ­ मानव संसाधन विकास केंद्राद्वारे नुकताच महिला सक्षमीकरणावर अल्पावधी वर्गाचे आयोजन करण्यात आले.अल्पावधी वर्ग कार्यक्रमाचे उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. मीनल ठाकरे, पदव्युत्तर संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्हि.एम. ठाकरे, मानव संसाधन विकास केंद्राच्या सहाय्यक संचालक डॉ.वर्षा कुमार आणि अल्पावधी वर्गाच्या समन्वयक डॉ.स्वाती शेरेकर …

Read More »

Students of Somalwar brought laurels in handwriting and drawing competition organised by Rararam Sitaram Dixit Library.

Nagpur : Students of Somalwar brought laurels in the hand-writing and drawing competition organised by Rajaram Sitaram Dixit Library in August Nov. 2019. Many school participated in this competition. In the primary section ( English – Marathi ) handwriting competition Somalwar Nikalas Primary School was awarded with the 1st prize.Total 31students from 1st to 4th standards received special prizes. Ku.Avani Deshpande from Std. Three won the first prize in Marathi handwriting. In all 26 students were awarded special prizes in Marathi handwriting.  In the drawing competition organised by  Rajaram Sitaram Dixit Library  Somalwar Nikalas Primary School was awarded the second prize.   Ku. Aarohi Wankhede from Std. II  won second prize from Primary section. Total 19 students received the special prize.Four students of Nikalas Pre primary won special prizes.   All the students were congratulated by management members Principal Mrs.Shital Garode madam,Supervisor Archana Bhatnagar madam and staff members.

Read More »

रयत शिक्षण संस्थेच्या ‘समुह विद्यापीठा’चा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करणार – उदय सामंत

मुंबई : रयत शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण दिले जाते. राज्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. संस्थेचे राज्यस्तरीय समुह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.             यशवंतराव चव्हाण …

Read More »

प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरु होत आहे.  योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायेागिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने चालू वित्तीय वर्षात …

Read More »

शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्हः सचिन सावंत

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र प्रदेश कमिटी स्वागत करत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की देशातील सद्यपरिस्थिती पाहता ज्यांची संविधानावर श्रद्धा नाही …

Read More »