Breaking News
Home / उद्योग – शिक्षण – प्रदर्शन (page 17)

उद्योग – शिक्षण – प्रदर्शन

अमरावतीकरांना शिकायला मिळणार जापानी कला

अमरावतीकरांमध्ये बागकलेचे बीजारोपण करणे तसेच अश्या प्रकारच्या कौशल्यांना वृद्धिंगत करण्याच्या हेतून अमरावती गार्डन क्लब सातत्याने नवनवीन उपक्रम राबवीत असतो. आज जगभरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे, जंगलं नष्ट केली जात आहेत, अनेक उपयुक्त व दुर्मिळ अशी झाडे-वृक्षं नामशेष  व्हायला लागली आहेत.  अशा वेळी बोन्साय सारख्या कलेमुळे आपण अशा अनेक दुर्मिळ वृक्ष-झाडं व …

Read More »

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 8 डिसेंबर 2019 रोजी

मुंबई, दि. 19 : पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणारी इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी असणारी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 8 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे. सन 2007-2008 पासून इयत्ता आठवीतील नियमित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत …

Read More »