Breaking News
Home / बातम्या (page 42)

बातम्या

मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 419 चलचित्र वाहनांना परवानगी

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी सध्या उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करीत आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत आतापर्यंत 419 चलचित्र वाहनांना (मोबाईल एलईडी व्हॅन) परवानगी देण्यात आली आहे.             निवडणुकीमध्ये आपला प्रचार करण्यासाठी चलचित्र उमेदवार वाहनांचा वापर करतात. गावोगावी ही चलचित्र वाहने पोहोचतात आणि प्रचार व प्रसार करतात. मात्र उमेदवाराला …

Read More »

महाराष्ट्रातील मतदारांकरिता भाजप चे ‘ संकल्पपत्र ‘

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष चंद्रकांत पाटील ह्यांच्या उपस्थितीत भाजपच्या जाहीरनाम्याचे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात ज्यामध्ये अनेक विकास  घटकांना स्थान देण्यात आलेले आहे.  भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात एक कोटी रोजगार निर्मिती सोबतच शेतकरी वर्ग तसेच येत्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त …

Read More »

‘लोकराज्य’च्या महात्मा गांधी विशेषांकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘लोकराज्य’च्या ऑक्टोबर 2019 च्या महात्मा गांधी यांचेवरील ‘युगपुरुष’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे आज करण्यात आले. यावेळी मुख्य संपादक ब्रिजेश सिंह, प्रबंध संपादक अजय अंबेकर, संपादक सुरेश वांदिले आदी उपस्थित होते. या विशेषांकात गांधीजींच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला आहे. व्रतस्थ कर्मवीर, सर्वधर्म समभाव, श्रमप्रतिष्ठेचा आदर, वैज्ञानिक वारकरी, स्वच्छतेचा …

Read More »

वाचन प्रेरणादिना निमित्त अशोक महाविद्यालयात ‘जगू कविता: बघू कविता’

चांदूर रेल्वे : स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन आणि मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन मंगळवारी दुपारी 12 वाजता होत आहे. या निमित्त ख्यातनाम निवेदक, कवी, साहित्यिक, स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘जगू कविता: बघू कविता’ हा कार्यक्रम होईल. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे राहतील. महाविद्यालयाचा …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे 9673 केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट होणार

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.             विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग सेंटर) उभारण्यात येतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर 15 प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. दुर्गम भागात …

Read More »

नागपूरातील अत्याधुनिक  * अव्हेंजर * जीमचे   उद्घाटन महाराज * श्रीमंत डाॅ राजे मुधोजी भोंसले * यांच्या हस्ते   

*नागपूर*- नागपूर शहरतील अत्याधुनिक अश्या प्रकारची सर्व सोयीयुक्त * अव्हेंजर * (AVENGER) जीम (फिटनेस क्लब) च उद्घाटन नागपूर महाराज *श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले* यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी तसेच  मान्यवर उपस्थित होते.           जिम चे संचालक *श्री. …

Read More »

महाराष्ट्रात 352 सखी मतदार केंद्रात चालेल, केवळ महिला राज !

मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे केंद्र उभारले जाईल. या मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा याअनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. सर्वकाही महिलांकडूनच संनियंत्रित करण्यात …

Read More »

‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम अमरावती व श्रीरामपुरचाही सन्मान

नवी दिल्ली : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डि.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »