निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी – मार्च व एप्रिल महिन्यांचे थकीत मानधन बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात niradhar yojana
niradhar yojana थांबलेल्या अनुदानाची प्रतिक्षा संपली; लाभार्थ्यांच्या खात्यांत थेट जमा होत आहेत ३ हजार रुपये …