Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम (page 5)

ॲग्रो टुरिझम

ग्रामस्थांनी पर्यटन स्थळी रोजगार निर्मिती करावी – विभागीय आयुक्त पियुष सिंह

अमरावती : आमझरी येथे नव्याने सुरु झालेले निसर्ग पर्यटन संकुल व विकसित साहसी खेळ केंद्रामुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. येथील ग्रामस्थांनी वनविभागाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा वापर करुन पर्यटकांना आवश्यक सेवा पुरवावी व रोजगार निर्मिती करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मेळघाट वन्यजीव …

Read More »

सांस्कृतिक देवाण घेवाणीतून भारत-इजिप्तमधील संबंध अधिक बळकट होतील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारत आणि इजिप्त या प्राचीन संस्कृती आहेत. विविध महोत्सवांसारख्या सांस्कृतिक देवाण घेवाणीतून दोन्ही देशातील संबध अधिक बळकट होतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. इजिप्त बाय द गंगा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अरब रिपब्लिक ऑफ इजिप्तच्या भारतीय दुतावासामार्फत दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन मुंबई येथे …

Read More »

आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : आळंदी येथील यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आळंदीला येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधांचे नियोजन करण्यासंदर्भात आज विधानभवनातील उपसभापती दालनात बैठक पार पडली त्यावेळी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उदय जाधव, नगरविकास विभागाचे उपसचिव स.ज. मोघे, आळंदीचे …

Read More »

मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांच्या स्वरतरंग 2019 या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. पोलीस जिमखाना मरिन ड्राईव्ह येथे आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, विनयकुमार चौबे, उपायुक्त एन. अंबिका आदी उपस्थित होते. आयुक्त श्री. बर्वे …

Read More »

लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मध्ये “महाराष्ट्र दिन” साजरा

मसुरी (उत्तराखंड) : महाराष्ट्र राज्याच्या थोर परंपरेचे दर्शन लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी (उत्तराखंड) येथे “महाराष्ट्र दिन” कार्यक्रमात झाले.             मसुरी (उत्तराखंड) येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देशातील सर्व राज्यांच्या संस्कृती व परंपरांची ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमातील एक भाग म्हणून 15 नोव्हेंबर 2019 रोजी “महाराष्ट्र दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

पंढरपूर : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज सकाळी घातले. महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते …

Read More »

समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ

मुंबई : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली आहे. ही मोहिम   दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राबविण्यात येईल अशी माहिती …

Read More »

स्मृतिशेष प्रा.डॉ.गिरीश खारकर स्मरणार्थ काव्य मैफील रंगली-प्रभात एज्युकेशन सोसायटी-मित्र परिवाराचे आयोजन

अमरावती : प्रा. डॉ. गिरीश खारकर यांच्या स्मरणार्थ काव्य मैफिल व आदरांजली कार्यक्रम प्रभात एज्युकेशन सोसायटीच्या सनलाइट इंग्लिश स्कुल सभागृहात खोलापुरी गेट येथे संपन्न झाला. सदर काव्य मैफिल व काव्यांजली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध गजलाकार विष्णू सोळंके हे होते तर या काव्य मैफिलीला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

महाराष्ट्रातील पर्यटन संधींसाठी जगभरातील पन्नासहून अधिक पर्यटन संस्था-कंपन्यां समवेत संवाद

मुंबई : जगभरातील पन्नासहून अधिक पर्यटन संस्था, व्यावसायिक कंपन्या आदींसमवेत बी टू बी बैठकांच्या माध्यमातून संवाद साधत आज लंडन येथील ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. लंडन येथील पत्रकारांसाठी पत्रकार परिषद आयोजित करुन त्यामाध्यमातूनही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे तसेच पर्यटन संधींची त्यांना माहिती देण्यात आली. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता …

Read More »

कास पठार : निसर्ग रंगांची उधळण की दुरुन डोंगर ? www.vishalraje.com

सह्याद्रीच्या पर्वतराजीत रुंजी घालणारा वारा, उंंचच उंच डोंगर रांगा, त्या पर्वतरांगांनी ल्यालेला हिरवाकंच शालू, शिळ घालणारे पक्षी, आणि जणू जरतारी पैठणीवर नाचरा मोर साकारताना केलेली नाजूक कलाकुसर अनुभवायची असेल तर थेट कास पठार गाठायला हवे. सातारा शहरापासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील हे फुलांचे पठार, म्हणजे निसर्गाने खुले केलेले …

Read More »