Breaking News
Home / ॲग्रो टुरिझम (page 2)

ॲग्रो टुरिझम

पोहरादेवी, उमरी खुर्द येथील यात्रा रद्द; २३ मार्चपासून ८ वाहतूक मार्ग राहणार बंद

वाशिम : राम नवमी दरम्यान पोहरादेवी, उमरी खुर्द येथे यात्रेनिमित्त देशभरातून लाखो भाविक येतात. मात्र सध्या देशात, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोहरादेवी, उमरी खुर्द येथे २५ मार्च २०२० ते २ एप्रिल २०२० दरम्यान होणारी यात्रा मुंबई पोलीस अधिनियम …

Read More »

लोणावळ येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार

नवी दिल्ली :  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगीक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.             येथील आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  विविध श्रेणीमध्ये एकुण पाच व्यक्ती तसेच संस्थांना पुरस्कार जाहिर झाला …

Read More »

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे महिला कला महोत्सव 2020 चे आयोजन

मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ‘महिला कला महोत्सव 2020’ चे आयोजन दि. 12 मार्च 2020 पर्यंत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 12 मार्च 2020 रोजी दुपारी 12.00 वा.  साजरंग (भारतीय स्रीचा पोषाख आणि परंपरा यावर आधारित कार्यक्रम), सादरकर्ते, …

Read More »

डेक्कन क्विन’ला जर्मन तंत्रज्ञानाची जोड

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणा-या 90 वर्ष जुन्या पुणे-मुंबई शहरांदरम्यान धावणा-या प्रसिध्द ‘डेक्कन क्विन’ रेल्वेगाडीचे रूप आता बदलणार आहे. या गाडीला जर्मनतंत्रज्ञानाधारीत डबे आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तर राष्ट्रीय प्रारूप संस्थेच्या माध्यमातून (एनआयडी)आकर्षक बाहयरूप, विशेष लोगो अशा सुधारणा करण्यात येणार आहेत.              ‘डेक्कन क्विन’ या रेल्वे …

Read More »

शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री

मुंबई : राज्यशासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुकास्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, सहकार, वस्त्रोद्योग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना श्री.भुजबळ बोलत होते. श्री.भुजबळ …

Read More »

रो-रो सेवेमुळे मुंबई जवळ येणार Ro – Ro service Mumbai To Alibag

साभार : vishalraje.com मुंबईत राहण्याची किंवा मुंबईजवळ राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मायानगरीचं आकर्षण सर्वांनाच आहे. मुंबई म्हणजे सबकुछ, हे आपल्याला सगळ्यांना वाटतं. सर्वसामान्यांसह मोठमोठ्यांना प्रचंड आकर्षण असलेलं हे शहरच जर आपल्याजवळ आलं तर? हा अनुभव येत्या काही दिवसात अलिबागकर घेणार आहेत, कारण रो- रो सेवेचा मुहूर्त ठरलाय. आता प्रतीक्षा आहे, …

Read More »

देवस्थान समितींच्या जमीन हस्तांतरणाबाबत महिन्याभरात धोरणात्मक निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग : राज्यात असणा-या देवस्थान समितीच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरित्या व्हावे, यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.  येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.        जिल्ह्यातील विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, अनेक विकास प्रकल्पांमध्ये गावठाणची …

Read More »

लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईकरांना अनुभवता येणार ‘चेंज ऑफ गार्ड’

मुंबई : लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज ऑफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ‘युनायटेड किंगडम’च्या राजघराण्याचा  राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षारक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवड्यातील ठराविक दिवशी होणारे हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्थानिक जनतेसह …

Read More »

विदर्भ पक्षीमित्र संमेलनात ठराव लोणारला जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा बहाल करावा

लोणार (बुलडाणा) – जगप्रसिद्ध लोणार सरोवराला जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा देण्यात यावा तसेच लोणारचा समावेश जागतिक वारसा स्थळातही करण्यात यावा, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव लोणार येथे आयोजित विदर्भ पक्षिमित्र संमेलनाच्या  समारोपीय कार्यक्रमात पारित करण्यात आले. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, विदर्भ विभाग आणि मी लोणारकर या संस्था दोन्ही ठरावांचा पाठपुरावा करेल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. लोणार येथे ज्येष्ठ …

Read More »

पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत कामांसाठी 500 कोटींच्या आराखड्यास मंजुरी

मुंबई : सन 2019- 20 या वर्षात पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात ‘कॅम्पा’ अंतर्गत कामे करण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्यास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वित्त विभागाने वनविभागास 189 कोटी रुपये पुरवणी मागण्यांद्वारे  मंजूर केले होते. 189 कोटींपैकी 151 कोटी रुपये …

Read More »