Breaking News
Home / ॲग्रो तंत्र – मनी मंत्र (page 11)

ॲग्रो तंत्र – मनी मंत्र

या `लष्करी चाली ` ने शेतकरी त्रस्त

महाष्ट्रातील गावा-गावांमध्ये एका लष्करी चालीची मोठीच चिंता आणि चर्चा आहे. हे लष्कर सुद्धा भारतात दाखल झालेले असून देशाच्या शत्रू सारखेच काम करीत असताना दुसऱ्या शत्रू ची गरजच नाही फरक इतकाच आहे शत्रू चे लष्कर सिमेजवळ जमा होते परंतु या लष्कराला सीमा लागू होत नाही बरे हे लष्कर आपले मित्रराष्ट्र अमेरिका …

Read More »

विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची सभा संपन्न !

शेती हंगाम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी कृषी विद्यापीठ संशोधीत तंत्रज्ञान व विविध पिक निहाय माहिती तथा लागवड आणि नियोजन तंत्र कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाला व पर्यायाने गाव पातळीपर्यंत वेळेत पोहोचणेसाठी दरवर्षी खरीप व रबी हंगामासाठी विभागनिहायविभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची सभा पूर्व, मध्य व पश्चिम विदर्भ विभागवार घेण्यात येतात. …

Read More »