Breaking News
Home / ॲग्रो डिजिटल – ग्राम (page 3)

ॲग्रो डिजिटल – ग्राम

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार – ग्रामविकास मंत्री

मुंबई : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय …

Read More »

कर्मयोगी फाऊंडेशन दिला मदतीचा हात…

कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करते त्याची प्रचिती पुन्हा पहायला मिळाली. लॉक डाउन कालावधीमध्ये दररोज २५० गरजवंत लोकांना मोफत महाराष्ट्रीयन भोजन देण्यात येत आहे. अशाही परिस्थितीत भंडारा जिल्ह्यातील बारव्हा’ लाखांदूर येथील ५५% जळालेल्या नितीन मेश्राम याना कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे रोख ५००० हजार रुपये, ३० …

Read More »

Livelihoods of smallholder farmers engaged in floriculture in Tamil Nadu

A situation assessment & recommendations 1. Overview:The small-scale production of loose flowers such as jasmine, chrysanthemum, marigold, crossandra, nerium, tuberose and rose isthe main cash crop in the farming system of smallholder farmersin many parts of Tamil Nadu. There are about 32,400 hectares under these crops and production of 4,82,500 MT …

Read More »

गरजेच्या वेळी घरपोच पोषण आहार पोहोचल्याचे समाधान

अमरावती : पूर्वी अंगणवाडीमध्ये जाऊन पोषण आहार घेत होतो. मधल्या काळात आलेल्या संचारबंदीच्या निर्बंधामुळे अंगणवाडीत जाणे शक्य होत नव्हते. आता गेल्या दहा दिवसांपासून अंगणवाडी ताईच घरी पोषण आहार पोहोचविते. या पोषण आहाराचा दर्जा उत्तम आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने आमची काळजी घेतली याचे समाधान आहे, अशा भावना धारणी आदिवासी …

Read More »

एम के सी संत्रा फ्रुट कंपनी तर्फे कोरोना ग्रस्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केली १ लक्ष ११ हजार १११ रुपायांची मदत ! 

वरुड : देशात उद्भवलेल्या स्थितीचा केंद्रसरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने अतिदक्षतेने सामना करत आहे. संसर्गजन्य रोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता  लाखोंजनांचे हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत त्यातच छोटेसे कर्तव्य म्हणून वरुड तालुक्यातील नामांकित संत्रा व्यापारी एम के सी फ्रुट कंपनीचे मालक सोनू सेठ यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार …

Read More »

महा डी.बी.टी पोर्टलचा कृषी मंत्र्यांकडून आढावा

मुंबई : शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलविषयी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते. कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी …

Read More »

‘दिलखुलास’ कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘रेशीम शेतीतून समृद्धी’ या विषयावर रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांची मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गुरुवार दि. १९ मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. रेशीम …

Read More »

जलस्त्रोतांची जपणूक महत्वाची – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाची साथ सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व नागरिक अतिशय दक्षतेने जागृत आहेत. ही बाब महत्वाची असून नागरिकांनी जलजागृती अभियानाबाबतही सजगता दाखवून जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक करावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.             नैसर्गिक व मानवनिर्मित जलस्त्रोतांची जपणूक आपलेपणाने व्हावी, याबाबत लोकसहभागाबाबतची जागृती वाढविण्याच्या भूमिकेतून राज्यात जलजागृतीबाबत दिनांक 16 ते 22 मार्च …

Read More »

नरखेड येथे शिवजयंती निमित्त निघाली भव्य शोभायात्रा

जलालखेडा : नरखेड शहरात तिथीनुसार शिवसेनेतर्फे मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित शहरात निघालेली शोभायात्रा व त्यातील वेशभूषा केलेले पत्र नगर वासियांचे आकर्षणाचे केंद्र बनले होते.            नरखेड येथील शहर शिवसेनेमार्फत मराठी महिन्याच्या तिथीनुसार काल ( ता. १३ ) साजरी करण्यात आली. यासाठी संपुर्ण शहरात भगवे …

Read More »