Breaking News
Home / ॲग्रो संवाद (page 5)

ॲग्रो संवाद

दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’; अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचविण्यासाठी दर बुधवारी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात ‘लोकदरबार’चे आयोजन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, विशेषतः मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी …

Read More »

*मराठी सोबत कृषिचाही विचार व्हावा*

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी लिहिता-वाचता आलंच पाहिजे आणि आपली मातृभाषा टिकली पाहिजे, यासाठी राज्यात सर्वभाषिक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत मंत्रिमंडळात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या बारामतीत झालेल्या सत्कार समारंभात केली. हि बाब स्वागतार्हच आहे. आपला भारत देश संपूर्ण जगात कृषिप्रधान …

Read More »

पोहता येण्यापेक्षा… डुबता आल्याशिवाय भावार्थ कळत नाही.! ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित

वणी : येथील विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष व लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक गुलाबराव भेदोडकर यांच्या उष:काल व सांगाती या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन  विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वर्धापन दिनी दि.जैताई मंदिरात आयोजित कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.     या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित यांचे …

Read More »

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्य योग नृत्य परिवार व राजीव गांधी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने *हार्ट अटैक से कैसे बचे*भव्य आरोग्य शिबिर संपन्न 

नागपूर : नुकतेच राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्य  नागपुरातील प्रसिद्ध योग नृत्य परिवार व त्रिमूर्तीनगर येथील राजीव गांधी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने ” हार्ट अटैक से कैसे बचे ” या विषयावर भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.  कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊला माल्याअर्पित व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.या आरोग्य शिबिराचे उदघाटन नागपूर चे …

Read More »

अमरावती विभागीय लोकशाहीदिनी 9 प्रकरणे सादर

अमरावती : आयोजित विभागीय लोकशाही दिनात 9 प्रकरणे सादर करण्यात आली. या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजीत लोकशाही …

Read More »

भाषा ही नेहमी परिवर्तनशील असते – साहित्यिक सुनील इंदुवामन ठाकरे

अंजनगाव सुर्जी : भाषा ही नेहमी बदलती असते.भाषेत नेहमी परिवर्तन होत राहते. असे प्रतिपादन साहित्यिक तथा निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. सारडा महाविद्यालयात ‘लिहू मराठी-बोलू मराठी’ या विषयावर ते बोलत होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विचारपिठावर प्राचार्य डॉ. बसिष्ठ चौबे, प्रा. डॉ. प्रदीप …

Read More »

मनामनातील उत्सव मराठीचा –शोध मराठी मनाचा..vishalraje.com

’जागतिक मराठी अकादमी’च्या पुढाकाराने सुरु झालेला मराठीचा जागर, उत्सव आणि भाषा या समान सूत्रावर आधारित नात्यांचा सोहळा अनुभवायला मिळाला तो अलिबागेत. 17 वे जागतिक मराठी संमेलन ’शोध मराठी मनाचा’ आजच पार पडले. कोणी सातासमुद्रापार स्थिरावलेले तर कोणी वेगळीच वाट चोखाळणारे, कोणी यशाच्या शिखरावर तर कोणी यशोशिखराच्या पायथ्याशी संघर्ष करणारे असे …

Read More »

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचा पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या ‘त्या’ पित्याला !

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हीडीओ करणाऱ्या पित्याला लावला. अशोक चव्हाण यांनी कालच त्यांच्या व्हॉट्सअपवर आलेला टिकटॉकचा हा व्हीडीओ ट्वीट केला होता. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी …

Read More »

सार्वजनिक कामे तातडीने पूर्ण करावीत – राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती : नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली फेरफार, सातबारा यासारखी कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अधिकाऱ्यांनी नागरिकांना उत्कृष्ट सेवा द्यावी, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार आणि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना व पांदण योजनेबाबत …

Read More »