मुंबई : राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारी योजना ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरीय वित्तीयसेवा पुरवठादार समितीची (स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटी) बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील सुमारे 150 बॅंकर्स उपस्थित राहणार आहेत. या …
Read More »अपात्र असलेल्या माजी कुलगुरुला विद्यार्थी महामेळाव्यात बोलवू नये-स्वप्नील मधुकरराव साखरे
अकोला : कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात अग्रणी असलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्थापनेचे 50 वर्षे पूर्ण केले आहे. या सुवर्णकाळात विद्यापीठाने हजारो कृषी पदवीधर निर्माण केले, जे शेतीसह देशसेवेचा वसा जोपासत आहेत. या आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 6 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेला आहे. परंतु या महामेळाव्याचे भारताचे नागरिकत्व नसलेल्या …
Read More »आदिवासी विकास विभागाच्या वार्षिक परिषदेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विचारमंथन
मुंबई : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून राबवण्यात येणारे विविध प्रकल्पस्तरीय उपक्रम, आश्रमशाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी करावे लागणारे प्रयत्न, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांसाठी भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना अशा विविध शिक्षणविषयक मुद्दयांवर आदिवासी विकास विभागाची तीन दिवसीय वार्षिक परिषद नाशिक येथे सोमवारी संपन्न झाली. प्रकल्पस्तरावर राबवण्यात येणाऱ्या …
Read More »बजेट T20 : मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा ?
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य, यासाठी 16 ऍक्शन पॉईंट बनवण्यात आले. कृषी क्षेत्रासाठी प्रथमच तरतूद5 ते 7.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी 20 ऐवजी 10 टक्के टॅक्सएलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव. एलआयसीचा आयपीओ आणला जाणार.तेजस एक्सप्रेससारख्या आणखी खासगी रेल्वेगाड्या धावणारगुंतवणूक क्लिअरेन्स सेल बनवण्याची योजना, …
Read More »सिडकोचा महागृहनिर्माण प्रकल्प इतरत्र हलवा, सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी!
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत होत असलेल्या ९५ हजार घरांच्या प्रकल्पाला स्थानिकांचा आक्षेप आहे. सिडकोने हा प्रकल्प इतर जागेवर हलवावा अशी स्थानिकांची मागणी आहे. याप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकल्पावर असलेले आक्षेप …
Read More »जवळा शहापूर येथीलआदर्श विद्यालयात सावित्रीआई स्मरण व गांधी स्मृतिदिन पारितोषिक वितरण- व्याख्यानाचे आयोजन
अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेलद्वारा संचलित जवळा शहापूर येथील आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पारितोषिके व गणवेश वितरण होणार आहे.सोबतच महिला पालक मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. निवेदन आणि …
Read More »माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधींच्या ७५ व्या जयंती वर्षानिमित्त ७५ किमीची पदयात्रा !
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती वर्षानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाने राज्यातील चार विभागात ७५ किलोमीटर भव्य पदयात्रेचे नियोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी दिली आहे. पदयात्रेची सुरुवात मराठवाडा विभागातून केली जाणार असून गुरुवारी ३० जानेवारी २०२० रोजी …
Read More »महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे बेरोजगारीविरोधात आंदोलन.
मुंबई : युवकांना रोजगार पुरवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने NRC आणि CAA चा कायदा आणला आहे. परंतु देशाला NRC ची गरज नसून NRU ची तत्काळ गरज आहे असे स्पष्ट करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राष्ट्रीय बेरोजगार नोंदणी (NRU) ची …
Read More »अशोक चव्हाण यांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद
मुंबई : मंत्रालयातील प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुरू केलेल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आपली निवेदने सादर केली. प्रारंभी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी अशोक चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार …
Read More »श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन कक्षाद्वारा विज्ञान पारंगत आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन
अमरावती : केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी द्वारा हाती घेण्यात आलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प “मानव”, मानव संसाधन विकास विभागाच्या “स्वयम्” आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारा राबविण्यात येत असलेल्या “सीबीसीएस” योजनेच्या संदर्भात प्रसार, प्रचार आणि जागरूकता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ त्यांच्या श्रेयांक वृद्धीसाठी करावा या उद्देशाने श्री शिवाजी विज्ञान …
Read More »