Breaking News
Home / बातम्या (page 4)

बातम्या

२५ हजार शेतक-यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ.नितीन राऊत

मुंबई : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन  शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री ना.डॉ नितीन राऊत यांनी सांगितले.   …

Read More »

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

अमरावती : जिल्ह्यात कपाशी पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती चांगली आहे. तरी ही शेतकऱ्यांनी या वर्षी कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन वेळीच करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.             खरीप हंगाम 2020 मध्ये सद्यस्थितीमध्ये कपाशी पिक फुलोरा …

Read More »

ऑगस्ट मध्ये विदर्भातील ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा

अमरावती: महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी लॉकडाउन नंतर नियमित वीज बिल भरण्यास सुरुवात केली असून ऑगस्ट महिन्यात विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला आहे .वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सात दिवसात समिती अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.           यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांच्या स्वाक्षरीने …

Read More »

सोनेगाव मेघदूत व्हिला येथे वृक्षारोपण संपन्न

नागपूर – मेघदूत व्हिलाचे संस्थापक अध्यक्ष सयाजी जाधव यांच्या पप्रेरणेतून मेघदूत व्हीला  समोरील रस्त्यावर वृक्षारोपण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश भोयर,नगरसेविका पल्लवी श्यामकुळे,नगरसेवक लहूकुमार बेहते व रक्षक नर्सरीचे श्री टावरी हे उपस्थित होते. या प्रसंगी मेघदूत व्हिलाचे संस्थापक अध्यक्ष सयाजी जाधव म्हणाले …

Read More »

शेतकऱ्यांना फळपिक विमा मिळण्यासाठी कृषी विभागाने समन्वय करावा – राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपिक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. मात्र विमा कंपन्यांच्या निकषामुळे त्यांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी अडचणी येतात. प्रामुख्याने हवामानावर आधारीत फळपिक‍ विम्याचा लाभ मिळण्यासाठी कृषी विभागाने विमा कंपन्यांशी समन्वय करावा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेबाबत …

Read More »

वीज ग्राहकांनी भरले २० दिवसात २० कोटीचे ऑनलाईन वीजबिल

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी वीज ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यास केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी जुलै महिन्याच्या २० दिवसात एकून ५८ कोटी ५१ लाख लाख ११ हजार रूपयाचा वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये २० कोटी ३० लाख ७४ हजार रूपयाचा भरणा ऑनलाईनच्या …

Read More »