Breaking News
Home / बातम्या (page 30)

बातम्या

डॉ. पंदेकृवि च्या मार्गदर्शनात व्हॅल्यू-ॲग्रो पुरस्कृत मसरूळ येथे समृद्ध कृषी शेतकरी प्रक्रिया केंद्र स्थापन

ग्रामीण भागातील शेतमाल ग्रामीण भागात प्रक्रिया करुन आर्थिक उन्नती करिता शेतीला जोडधंदा तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे हे कृषी प्रक्रिया केंद्र स्थापण करण्यामागचे उद्दीष्ट असून ग्रामीण तरुण, शेतकरी, महिला शेतकरी यांना शेतीसोबत जोडउद्योग करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा त्या मागिल उद्देश आहे. डॉ. मेहन्द्र नागदेवे, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी, डॉ. पंदेकृवी, …

Read More »

सुप्रीम दणका ! महाराष्ट्रात सत्तापालट

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हयांनी आपल्या पदांचा राजिनामा दिला आहे. हा सत्तापालट सुप्रीम कोर्टाने बहुमत सिद्ध करण्यावरुण घडलेला आहे हे विशेष. महाशिव आघाडीने या अगोदरच राज्यपालांकड़े सत्तास्थापनेचा दावा केलेला असुन आता सर्वांचें डोळे राजभवनाकड़े लागले आहेत.

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला. श्रीमती वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. या उपचारावरील …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधीनंतर प्रथमच मंत्रालयात आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, माजी मंत्री अनिल बोंडे, बबनराव लोणीकर, राहूल …

Read More »

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन

मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे- पाटील, छगन भुजबळ, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले,उपसचिव राजेंद्र तारवी, सभापतींचे …

Read More »

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्यातून रोजगाराच्या  संधी उपलब्ध करुन देणा-या  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मुंबई शहर व उपनगरमधील सुशिक्षित नव उद्योजक बेरोजगारांना वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच उद्योग व्यवसायामध्ये …

Read More »

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा  देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी 

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलेला असतांनाच सकाळी महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी घडून राजभवनावर  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा  देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी  संपन्न झाला.   महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात १९७८ साली मुख्यमंत्री पदाकरिता झालेल्या नाट्यमय घडामोडींना या निमित्ताने परत एकदा उजाळा मिळाला आहे. महाराष्ट्रात …

Read More »

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी तसेच इतर भरती कार्यालयामार्फत 41 डाक सेवक/ सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधिक्षक डाकघर, पनवेल यांनी …

Read More »