Breaking News
Home / Editor Desk (page 10)

Editor Desk

प्रभात एज्यु. सोसायटी येथे संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

अमरावती : स्थानिक खोलापुरी गेट येथील सामाजिक,, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रभात एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कर्मयोगी संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्रभात एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री वि. दा. पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान नगर विकास समितीचे उपाध्यक्ष …

Read More »

वीज ग्राहकांनी भरले २० दिवसात २० कोटीचे ऑनलाईन वीजबिल

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी वीज ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यास केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी जुलै महिन्याच्या २० दिवसात एकून ५८ कोटी ५१ लाख लाख ११ हजार रूपयाचा वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये २० कोटी ३० लाख ७४ हजार रूपयाचा भरणा ऑनलाईनच्या …

Read More »

‘Nutri-Garden’ Provides New Pathway To Address Malnutrition

Chennai :The importance of nutri-gardens to support nutrition of communities was evident during the pandemic lockdown situation, providing much-needed seeds and crops to disadvantaged communities. The four nutri-gardens are located in the Krishi Vigyan Kendras of Kanpur Dehat district, Uttar Pradesh, Palghar district in Maharashtra, Thiruvallur district in Tamil Nadu …

Read More »

इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागाची राज्यस्तरीय परिषद

अमरावती : इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभागातर्फे कोरोना जागतिक महामारीमुळे स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धाडें अध्यक्षस्थानी होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. परिषदेत स्त्रियांच्या समस्या, अडचणी, आरोग्य आणि पौष्टीक आहाराबाबत …

Read More »

जुलै महिन्यात आतापर्यंत 23 लाख 89 हजार 196 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई :राज्यातील  52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 19 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 8 लाख 69 हजार 184 शिधापत्रिका धारकांना 23 लाख 89 हजार 196 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण …

Read More »

Dr. K.S.Murali Is New Executive Director, MSSRF

Chennai :  The M S Swaminathan Research Foundation, welcomed Dr K S Murali, seasoned research and development professional on board, as its new Executive Director. Dr Murali brings close to three decades of experience in international, government and academic institutions on themes forest, agriculture, water, climate change adaptation and human …

Read More »

शैक्षिक महासंघाची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ राष्ट्र, शिक्षण आणि शिक्षक यांच्या हितासाठी काम करणारे राष्ट्रीय संघटन असून समाज आणि सरकार यांच्यातील समन्वय साधणारी सातत्यपूर्ण चळवळ आहे. असे मत महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जे. पी. सिंघल यांनी फेडरेशनच्या उच्च शिक्षण संवर्गातील अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या दोन दिवसीय ऑनलाइन बैठकीच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले. …

Read More »